Page 83 - MMK2020 Mobile Souvenir
P. 83
े
ू
े
े
घरात आजी-आजोबा असती तर नातवंड त्यांच्याबरोबर पत्त खेळ ाग ी. इतर बैठ खेळ खेळ ाग ी.
ू
गप्पागोष्टी, जुने फोटो अऴॏबि काढून आठवर्णीत रि ाग ी. िार्णसा ा िार्णसाची वक िं ित या कोरोनािुळ े
ू
े
े
ं
े
कळ ी. नातेसंबंि सुिार . एकिकांना फोन कऱून ववचारपूस कऱू ाग . इटरनेट आणर्ण व्हाट्सअाँप
य
ू
णशकन स्माट फोनसारखे स्माट आजी-आजोबा ऺॎया काळात खूप झा . े
य
मित्पहरवार, नातेवाईक, शेजारी यांच्याशी खूप स ोख्याचे संबंि झा . िार्णसाचे पाय मनसगायने जमिनीवर
े
े
े
े
े
े
आर्ण . िार्णुसकी, प्रेि, आपु की वाढ ी. पैशाचे पाकीट भर अस तरच चांग संबंि राहतात अशी
जी सिजूत होती ती या ददवसात पार मनघून गे ी. अडीअडचर्णींवर एकोप्याने िात कराय ा णशक ो.
ं
िी तर अस यॎहर्णेन की कोरोनाच्या काळात वाईट गोष्टी आठवून मनराश होतॎयापेक्षा सकारात्मक दृष्टीने
े
ववचार क ा तर आपर्ण या िहािारीचे सवयजर्ण मिळन वकरच उच्चाटन कऱू !!
ू
सौ. राधिका साडकर
े
83