Page 24 - demo
P. 24

● शुद्धलेखन षनयमार्वली ●

        …………………………………………………………………………………………………


                             ● मराठी शुद्धलेखनाचे काही महत्त्र्वाचे षनयम ●

          (१) मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार - उकार उच्चारानुसार दीघश शलहावा.

                ● उदा.  मराठी,  भा ी,  पापडी,  आणली, आ ी, वही, मािी, आमची, चचमणी, सकाळी, पक्षी,

                  लागली, होिी, झाली, छत्री, पणिी, मधू, चेंडू, कडू, काक ू , धावपटू, बाळू  इ.

                ● अपवाद :- िथापप, परंिु, आणण (संस्क ृ ि शब्द)


          (२) एकाक्षरी शब्दािील इकार - उकार दीघश शलहावा.

                  ● उदा.  मी,  ही,  िी,   ी,  की,  बी,  पी , फी,  िू,  धू,  पू,  भू,  ऊ.

                  ● अपवाद :- ‘तन’ हे उभानवयी अव्यव ऱ् हस्व शलहावे.


          (३) जया अक्षराचा उच्चार नाकािून स्पष्टपणे होिो.त्या अक्षरावर अनुस्वार क्रक ं वा शीषशबबंदू
                  द्यावा.    ● उदा.  घंटा, िंटा, चचंच, आंबा, कोंबडा,  क ुं क ू ,  गंगा,  तनबंध,  अशभनंदन.



          (४) 'पूर' हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही गावाच्या नावाला लाविाना खालीलप्रमाणे शलहावा.
                  ● उदा. नागपूर,  सोलापूर , िारापूर , गोरखपूर.


          (५) एकच शब्द वा अक्षर पुन:पुनहा येऊन, म्हण े पुनरक्ि होऊन ियार होणारे शब्द

                  खालीलप्रमाणे शलहहले   ािाि.

                ● उदा.  हळूहळू, मुळूमुळू, लुटूलुटू, दूरदूर, बारीकसारीक.

                ● अशाच प्रकारचे शब्द एखाद्या ध्वनीचे अनुकरण करणारे नादानुकारी असिील, िर

                  िे  खालीलप्रमाणे शलहहले  ािाि. ●उदा.  रणुझुणु , िुरिुर , लुटुलुटु , झुळुझुळु , दुडुदुडु.


          (६) मराठी शब्दांिील अनुस्वार, पवसगश क्रक ं वा  ोडाक्षर यांच्या पूवीचे इकार - उकार ऱ् हस्व

                 शलहहले  ािाि.

                ● उदा. शभंि , क्रक ं चचि, हहंमि, चचंिा, मुंगी, चचंध्या,  ज वंि, चचंच, अशभनंदन, क्रक ं वा.


                ●  ोडाक्षरपूवीचे अक्षर ऱ् हस्व  शलहहवे.

                 पुष्कळ, पवश्वास , पुस्िक , शशल्प , क्रकल्ला, मुक्काम,  ज ल्हा, तनष्ठा,  िुझ्या , पुनहा.

                ● ित्सम शब्द मुळ शब्दाप्रमाणे ऱ् हस्व क्रक ं वा दीघश शलहावेि. (संस्क ृ ि शब्द )

                ● उदा: शूनय, पूजय, पूवश, सूयश, धूिश.



        ● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे             ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे.  ९८२२४३९८६३
   19   20   21   22   23   24