Page 19 - demo
P. 19
● र्वाक्प्रचारयुि तुलना ●
…………………………………………………………………………………………………....
मराठी भािेत अनेक र्वाक्प्रचारयुि तुलना आहेत. उ्ा. कोळशासारखा काळा.
या तुलना बोलताना षकां र्वा षलषहताना योग्य रीतीने र्वापरल्या गेल्या, तर भािेची
सांपन्नता व्यि होते आषण तुलनाही ठाशीक स्र्वरूपात क े ली जाते. खाली या
प्रकारच्या अनेक र्वाक्प्रचारयुि तुलना ष्ल्या आहेत.
(१) सोनयासारखा पपवळा. (२४) माशासारखा मूक.
(२) कोळशासारखा काळा. (२५) खारीसारखा चपळ.
(३) शसंहासारखा शूर. (२६) मोरासारखा गपवशष्ठ.
(४) काचेसारखा हठसूळ. (२७) पव ेसारखा गतिमान (चपळ).
(५) मधमाशीसारखा उद्योगी. (२८) रक्िासारख लाल.
(६) बफाशसारखा थंड. (२९) चेंडूसारखा गोल.
(७) कोल्ह्यासारखा धूिश. (३०) घड्याळासारखा तनयशमि.
(८) सशासारखा चपळ. (३१) वस्ि-यासारखा धारदार.
(९) वाघासारखा हहंस्र. (३२) लोण्याइिके मऊ.
(१०) खडकासारखा खंबीर (जस्थर). (३३) मेणासारखे मऊ.
(११) हवेसारखा तनरंक ु श (मुक्ि). (३४) गोगलगायीसारखा मंदगिीचा.
(१२) कोकरासारखा गरीब. (३५) मधासारखे गोड.
(१३) सोनयासारखा अस्सल. (३६) बाणासारखे वेगवान.
(१४) हंसासारखा डौलदार. (३७) कोंबडीच्या पपलासारखा गरीब.
(१५) नयायाधीशासारखा गंभीर. (३८) सशासारखा शभत्रा.
(१६) गविासारखा हहरवागार. (३९) माकडासारखा चलाख.
(१७) गारगोटीसारखा टणक. (४०) के सासारखा बारीक.
(१८) रा ाइिका सुखी. (४१) लोकरीसारखा उबदार
(१९) शशसासारखा ड. (४२) चंडोल पक्ष्यासारखा आनंदी.
(२०) अग्नीसारखा उष्ण. (४३) पवहहरीसारखा खोल.
(२१) कबुिरासारखा तनष्पाप. (४४) पुिळ्यासारखा स्िब्ध (मुका).
(२२) पपसासारखा हलका. (४५) चेरीसारखा लाल.
(२३) मेघग शनेसारखा मोठा (आवा ). (४६) सुईसारखा िीक्ष्ण.
● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे. ९८२२४३९८६३

