Page 16 - demo
P. 16
● ऐका र्व साांगा ●
…………………………………………………………………………………………………
उद्देश : िोंडी सांचगिलेली माहहिी पुनहा सांगिा येणे.
सूचना : सांचगिलेली माहहिी काळ ीपूवशक ऐका व परि सांगा.
● उपक्रमासाठी र्वापरार्वयाच्या माषहतीचे काही नमुने पुढीलप्रमाणे ●
(१) सूयश सकाळी उगविो. (१२) ही आमची शाळा आहे.
सूयश संध्याकाळी मावळिो. आम्हाला शाळा खूप आवडिे.
(२) बदक पाण्याि पोहिे. (१३) आम्ही दररो शाळेि येिो.
घार आकाशाि उंच उडिे. आमच्या बाई गोष्टी सांगिाि.
(३) उनहाळ्याि कडक ऊन असिे. (१४) रात्री आकाशाि चंद्र हदसिो.
हहवाळ्याि थंडी वा िे. मुले चांदण्याि खेळिाि.
(४) ऊस गोड असिो. (१५) रात्र संपिे, सकाळ होिे.
शमरची तिखट असिे. पाखरांची क्रकलबबल सुरू होिे.
(५) चचंचेचे पान छोटे असिे. (१६) आम्ही सकाळी लवकर उठिो.
वडाचे पान मोठे असिे. दाि स्वच्छ घासून िोंड धुिो.
(६) कापसापासून कापड बनिे. (१७) अंगणाि नळ चालू होिा.
ऊसापासून साखर बनिे. सुपप्रयाने नळ बंद के ला.
(७) आपली नखे तनयशमि कापावीि. (१८) गावाि घरे असिाि.
के स स्वच्छ असावेि. शहराि उंच इमारिी असिाि.
(८) मेथी, पालक या पालेभाजया आहेि. (१९) शाळेसमोर आंब्याचे झाड आहे.
पालेभाजया नेहमी खाव्याि. त्याला आंबे लागिाि.
आंबे गोड असिाि.
(९) वाहने रस्त्यावरून धाविाि.
लोक बा ूने चालिाि. (२०) बाई फळ्यावर शलहहिाि.
(१०) आम्ही बसने शाळेि ािो. मी पाटीवर शलहहिे.
आम्ही बसने घरी येिो. दादा वहीवर शलहहिो.
(११) आमच्या गावाि िलाव आहे.
िलावाि मासे आहेि.
● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे. ९८२२४३९८६३

