Page 11 - demo
P. 11

● एका  शब्ाचे अनेक अर्थ ●


         …………………………………………………………………………………………………
           ● अंिर : (१) मन (२) लांबी                            ● रस : (१) द्रवपदाथश (२) गोडी


           ● अंक :  (१) मांडी (२) संख्या                        ● रक्षा ; (१) राख (२) रक्षण


           ● अंग :  (१) शरीर (२) बा ू                           ● वचन : (१) भाषण (२) प्रतिज्ञा


           ● कर : (१) हाि (२) सरकारी सारा                       ● व न : (१) भार (२) मान


           ● दंड : (१) शशक्षा (२) बाह                           ● वळण : (१) वाकडा रस्िा (२) प्रवृत्िी
                                         ू


           ● नाद : (१) छंद (२) आवा                              ● वार : (१) घाव (२) हदवस

           ● नाव : (१) होडी (२) कशाचेही नाव                     ● सुमन : (१) फ ू ल (२) चांगले मन



           ● गार : (१) थंड (२) बफाशची गोटी                      ● हवा : (१) वायू (२) पाहह े असा

           ● चूक : (१) दोष (२) लहान णखळा                        ● कलम ; (१) लेखणी (२) रोपांचे कलम


           ●  ाि : (१) प्रकार (२) समा                           ● घट : (१) मडके  (२) झी


           ●  ोडा : (१)  ोडपे (२) बूट                           ● चि : (१) चाक (२) एक शस्त्र



           ● धडा : (१) पाठ (२) ररवा                             ● िट : (१) क्रकनारा (२) क्रकल्ल्याची शभंि

           ● धनी : (१) मालक (२) श्रीमंि मनुष्य                  ● िाव : (१) िापपवणे (२) कागद


           ● पत्र : (१) पान (२) चचठ्ठी                          ● नग : (१) पवशि (२) वस्िू


           ● पास : (१) उत्िीणश (२) परवाना                       ● वाि : (१) वारा (२) हदव्याची वाि


           ● बाल : (१)  बालक (२) के स                           ● हार : (१) पराभव (२) फ ु लांचा हार


           ● फळ : (१) यश (२) झाडाचे फळ                          ● चचमणी : (१) एक पक्षी (२) चगरणीचे
                                                                धुराडे



        ● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे             ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे.  ९८२२४३९८६३
   6   7   8   9   10   11   12   13   14   15   16