Page 7 - demo
P. 7
● शब् र्व त्याांचे अर्थ ●
…………………………………………………………………………………………………
(१) अतिथी : घरी पाहणा म्हणून आलेला.
ु
(२) आहदवासी : अगदी पूवीपासून राहणारे मूळ रहहवासी.
(३) आजस्िक : देव आहे असे मानणारा.
(४) उत्िांिी : हळूहळू घडून येणारा बदल.
(५) अनमोल : जयाची क्रक ं मि होऊ शकि नाही असे.
(६) अनाथ : कोणचाही आधार नाही असा.
(७) टंकसाळ : नाणी ियार करण्याचा कारखाना.
(८) क ृ िघ्न : के लेले उपकार न ाणणारा.
(९) लचर : पाण्याि राहणारे.
(१०) िाम्रपट : िांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख.
(११) दंिकथा : िोंडािोंडी चालि आलेली गोष्ट.
(१२) क ृ िज्ञ : के लेले उपकार ाणणारा.
(१३) तनरक्षर : शलहहिा, वाचिा न येणारा.
(१४) तिठा : िीन रस्िे एकवटिाि िी ागा.
(१५) पूरग्रस्ि : पुरामुळे नुकसान झालेले लोक.
(१६) बहरूपी : पवपवध सोंग घेणारा.
ु
(१७) भूचर : शमनीवर राहणारा.
(१८) माथाडी : डोक्यावरून ओझे वाहन नेणारा.
ू
(१९) वासा : घराच्या छिाला आधार देणारे लाक ू ड.
(२०) सनािनी : ुनया रूढी परंपरेनुसार वागणारा.
(२१) साक्षर : शलहहणे, वाचणे येि असलेला.
● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे. ९८२२४३९८६३

