Page 5 - demo
P. 5
● षचठ्ठी उचलू - पाच नार्वे साांगू ●
…………………………………………………………………………………………………
साहहत्य :- प्रश्नचचठ्ठया
क ृ िी :-
(१) पाच पवद्यार्थयाांचा गट करावा, गटनायक नेमावा. गटामध्ये 'प्रश्नचचठ्ठया ठेवाव्याि.
(२) प्रत्येकाला एक चचठ्ठी उचलण्यास सांगावी. पवद्यार्थयाांनी आपापल्या चचठ्ठ् या वाचाव्याि.
(३) एका पवद्यार्थयाांने त्याच्या वळील चचठ्ठीवरील म क ू र वाचून उत्िर सांगावे.
से : गोल आकाराच्या वस्िू सांगा ? उत्िर -- चेंडू, गोळा, शलंबू, लाडू , गोटी.
(४) प्रश्न चचठ्ठ् या बदलून सराव द्यावा.
● षचठ्ठयाांसाठी षर्विय ●
ठ
१) फळांची नावे ११) फ ु लांची नावे
उत्िर : आंबा, पपई, पेर, फणस, संत्री. उत्िर : कमळ, झेंडू ,चाफा, मोगरा, गुलाब.
२) शेपूट असणारे प्राणी १२) पक्षांची नावे
उत्िर : माकड, गाय, बैल, घोडा, वाघ. उत्िर : मोर, गरूड, बगळा, कावळा, पोपट.
३) पाण्यािील प्राणी १३) भाजयांची नावे
उत्िर : मासा, मगर, कासव, खेकडा, बेडूक. उत्िर : वांगे, मेथी, कारले, बटाटा, भेंडी.
४) खेळांची नावे १४) धानयांची नावे -
उत्िर : कबड्डी, क्रिके ट, लंगडी, हॉकी, खोखो. उत्िर : गह, जवारी, बा री, भाि, नाचणी.
ू
५) काटेरी वनस्पिी १५) घरािील वस्िूंची नावे
उत्िर : गुलाब, बोर, करवंद, शलंबू, बाभूळ. उत्िर : पलंग, कपाट, घड्याळ, बादली, िाट.
६) शशंगे असणारे प्राणी १६) धािूंची नावे
उत्िर : बैल, म्हैस, गाय, शेळी, सांबर. उत्िर : सोने, चांदी, पपिळ, िांबे, लोखंड.
७) वाहनांची नावे १७) नद्यांची नावे
उत्िर : सायकल, ररक्षा, टॅक्सी ,ट्रक, पवमान. उत्िर : गोदावरी, िापी, गंगा, नमशदा, शभमा.
८) ंगली प्राणी १८) काचेच्या वस्िू
उत्िर : हत्िी, शसंह, वाघ, कोल्हा, हररण. उत्िर : आरसा, बरण्या, बांगड्या, बाटल्या.
९) झाडांची नावे १९) ज्ञानेंहद्रयांची नावे
उत्िर : साग, शशसव, खैर, अशोक, पळस. उत्िर : कान, नाक, डोळा, ीभ, त्वचा.
१०) एक बी असलेली फळे २०) औषधी वनस्पिी
उत्िर : ख ूर, आवळा, ांभूळ, आंबा, बोर. उत्िर: िुळस, कोरफड, हहरडा, बेहडा, वेखंड.
● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे. ९८२२४३९८६३

