Page 8 - demo
P. 8

● यमक शब् खेळ●

           ……………………………………………………………………………………………

          (१) आपल्या देशाची  रा धानी - हदल्ली                      (३) शेंगदाण्यापासून शमळिे  - िेल


              ●अलीकडे म्हण े  - हल्ली                                  ● वनस्पिीचा एक प्रकार - वेल


              ● क ु लूप उघडायची चावी म्हण े -क्रकल्ली                  ● विुशळाचा आकार - गोल

          (२) धानय दळण्याची चगरणी - चक्की                          (४) मडकी /माठ बनपवणारा - क ुं भार


              ●खात्रीशीरपणे हमखास  - नक्की                             ● दाचगने ियार करणारा - सोनार


              ● पाठीि मारिाि िी  - बुक्की                              ● चपला-बूट ियार करणारा  - चांभार

          ....................................................................................................................................................

                                                           ● 'री'' ची करामत ●



           १) भारिाि सध्या चालू आहे शलपी -  देवनागरी.            १२) हापुस आंब्यांचे माहेरघर - रत्नाचगरी.


           २) भारिािील एक िृणधानये -  बा री.                     १३) आग्रा येथील िा महाल आहे - संगमरवरी.


           ३) एक पाळीव प्राणी  -  बकरी.                          १४) शसनेिारकामध्ये प्रशसध्द होिी - शमनाक ु मारी.

           ४) आपले एक अनन पदाथश  - भाकरी .                       १५) शेगावची प्रशसध्द आहे - कचोरी.


           ५) भारिािील एक वाद्य  - बासरी.                        १६) कौलासाठी प्रशसध्द आहे - मंगलोरी.


           ६) एक खेळणीचा प्रकार  - शभंगरी.                       १७) जस्त्रयांचा एक सण - मंगळागौरी.


           ७) कोकणािील एक फळ -  सुपारी.                          १८) महाराष्ट्रािील एक मोठी नदी-  गोदावरी.


           ८) मसाल्याचा एक पदाथश -  मोहरी .                      १९) एक रंगाचा प्रकार  -  के सरी.


           ९) पववेकानंदाचे स्मारक आहे  -  कनयाक ु मारी.          २०) कच्च्या आंब्याला म्हणिाि - कै री


           १०)  गामध्ये प्रशसध्द आहे,चप्पल - कोल्हापुरी.         २१) शशवरायांचे  नम हठकाण -  शशवनेरी.


           ११) भारिािील एक नृत्याचा प्रकार -  मणणपुरी.           २२) खानदेशी प्रशसध्द कवतयत्री- बहीणाबाई चौधरी




           ● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे             ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे.  ९८२२४३९८६३
   3   4   5   6   7   8   9   10   11   12   13