Page 10 - demo
P. 10
● भाषिक खेळ - र्वाक्य खांड ●
…………………………………………………………………………………………………
● षर्वषर्वध खेळातून मुलाांमध्ये भाषिक कौशल्य षर्वकषसत करता येतात. पुढील प्रमाणे खेळ र्वगाथत घेता येईल ●
क ृ ती :-
शब्द संपत्िी आणण स्मरण शक्िीसाठी हा खेळ उपयुक्ि आहे.वगाशिील मुले
गोलाकार बसिाि.
१) एक मुलगा सांगिो.
" मी खरेदीसाठी गेलो होिो. मी पाव आणला."
२) दुसरा मुलगा म्हणिो,
" मी खरेदीसाठी गेलो होिो. मी पाव आणला आणण साखर आणली."
३) तिसरा मुलगा म्हणिो,
"मी खरेदीसाठी गेलो. मी पाव आणला. साखर आणली व काड्याची पेटी आणली."
४) चौथा मुलगा - म्हणिो, " -------------------"
एका वेळेस कमीि कमी दहा पवद्याथी हा खेळ खेळू शकिाि. बाकीची मुले काळ ी-पूवशक
श्रवण करिाि. आळीपाळीने वगाशिीलसवश मुले ह्या खेळाि सहभागी होिाि.
पुढे आणखी काही र्वाक्य खांड ष्ले आहेत ते पहा...
(१) “मी आ नदीवर गेलो.
एक खेकडा पाहहला. " (४) "आ शाळेि शशक्षकाने माशाबद्दल
(२) “माझे काका शहरािून आले, माहहिी हदली."
त्यांनी मला टी शटश आणला." (५) "मी बागेि हहरवळीवर क्रफरायला गेलो.
(३) “दुपारी मला खूप भूक लागली, एक पोपट पाहहला.
मी के ळी खाल्ली."
● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे. ९८२२४३९८६३

