Page 15 - demo
P. 15
● र्वाक्प्रचाराांचा अर्थ र्व र्वाक्यात उपयोग ●
…………………………………………………………………………………………………
● (१) नाव शमळवणे.
अथश : कीिी शमळपवणे.
वाक्य : शालानि परीक्षेि ज ल्ह्य़ाि प्रथम येऊन सुपप्रयाने नाव शमळपवले.
● (२) रक्िाचे पाणी करणे.
अथश : खूप कष्ट करणे.
वाक्य: शशवा ी महारा ांनी रक्िाचे पाणी के ले आणण स्वराजयाची स्थापना के ली.
● (३) सोंग काढणे.
अथश : नक्कल करणे.
वाक्य : सुशमि सवश शशक्षकांचे हबेहब सोंग काढिो.
ु
ू
● (४) रात्रीचा हदवस करणे.
अथश : खूप कष्ट करणे.
वाक्य : रात्रीचा हदवस करून आई वडडलांनी सातनयाला शशकवले.
● (५) भांबावून ाणे.
अथश : गोंधळून ाणे.
वाक्य : गावचा सुतनल पहहल्यांदा शहराि आला, िेव्हा इथली गदी पाहन िो भांबावून गेला.
ू
● (६) डोक्यावर घेणे.
अथश : अतिलाड करणे.
वाक्य : िुषार पोहण्याच्या स्पधेि पहहला आला, िेव्हा बाबांनी त्याला डोक्यावर घेिले.
● (७) आळा घालणे.
अथश : बंदी आणणे.
वाक्य : ंगल िोड करणाऱ्या चोरांना स ा देऊन पोशलसांनी गैरक ृ त्याला आळा घािला.
● (८) िीरासारखे धावणे.
अथश: खूप वेगाने धावणे.
वाक्य : कशाचीही पवाश न करिा तनलेश स्पधेि िीरासारखा धाविो.
● (९) म ी राखणे.
अथश : खूश ठेवणे.
वाक्य : तनवडणूक वळ आल्यावर नेत्यांनी निेची म ी राखायला सुरूवाि के ली.
● (१०) संगोपन करणे.
अथश : पालनपोषण करणे.
वाक्य : आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने तिचे संगोपन के ले.
● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे. ९८२२४३९८६३

