Page 17 - demo
P. 17
● शब्फ ु ले ●
…………………………………………………………………………………………………....
✍ सूचना : १) चला चला शब्दफ ु ले वेचूया
१) छान छान हार बनवूया
२) एका हाराि दहा दहा फ ु ले घेऊया
३) सवाशि ास्ि हारा कोणाचे िे पाहया.
ू
● साहीत्य - शब् िोपली ●
● शब् िोपली मध्ये पेपर षडश र्वर षलहलेले जोडाक्षर: ●
स्त, त्र, ज्ञ, श्र , ध्य, भ्य, ख्य, व्य, स्र्, प्र, द्र ,अॅ,
श्व, क्ष, स्म, स्र्व, यथ, म्ह, ऑ, ग्य, ऱ् या, ब्, मथ, ग्र,
ष्ट्र, न्य, क्य, श्य, ज्य, डॉ, स्त, ष्ट्ण, त्त, व्ह, ल्प,
पृ, च्च, च्छ, ध््, न्न, स्प, ष्ट, ल्ह, इत्या्ी.
✍ क ृ ती –
(१) प्रथम शब्द टोपलीिील अक्षरांचे डडश सवश पवद्यार्थयाांना वाटायचे.
(२) नंिर त्यांच्या वळील डडश वरील ोडाक्षर शब्दाि येईल असे शब्द शलहणे.
(३) स्विःला माहीि असणारे शब्द िर शलहिीलच पण त्याचबरोबर पाठ्यपुस्िके आणण
अंवािर वाचनाची पुस्िके वाचून त्यामधील शब्दांचा ही संग्रह करिील.
(४) पवद्यार्थयाशने दहा दहा शब्दांचे गट बनवायचे.
(५) जयाचे सवाशि ास्ि( गट)-हार ियार होिील िो पवद्याथी ज ंकला.
(६) त्याचे बक्षीस म्हण े दुसऱ् या हदवशी िो पवद्याथी हदवसभर अभ्यासमंत्री हे पद भुषपवणार.
● शब्फ ु ले : ‘ श्र ’ ●
श्रावण, श्राव्य, श्री, श्रीकांि, श्रीक ृ ष्ण, श्रीराम, श्रीकर, श्राधॎध,
श्रीमिी, श्रीमंि, श्रधॎधा, श्रीवास्िव, श्रीलंका, श्रेय, श्रीरामपूर, श्रेष्ठ,
● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे. ९८२२४३९८६३

