Page 22 - demo
P. 22

● शब्ाांचा अर्थ ●

       …………………………………………………………………………………………..............




               (१) माहेर : पववाहहि मुलीच्या आई - वडडलांचे घर.



               (२) आ ोळ : आईच्या माहेरचं गाव / मामाचे घर.



               (३) शशंके  : वस्िू अधांिरी ठेवण्यासाठी के लेली दोराची टोपली.



               (४) मुस्की : गुरांच्या िोंडाला बांधलेली दोरीची  ाळी.



               (५) गुराखी  : गुरे चरावयास नेणारा व त्यांची राखण करणारा.



               (६)  ािं  : धानय दळण्याचे दगडाचे साधन.



               (७) दरड  : डोंगराचा कडा.



               (८) प्रत्यक्षदशी  : घटना प्रत्यक्ष पाहणारे.



               (९) माहेरवाशीण : लग्न झालेली माहेरी आलेली स्री.



              (१०) वैरण  : गुरांना खाण्यासाठीचा चारा.



              (११) प्र ाहहिदक्ष  : प्र ेचे कल्याण करण्यास ित्पर असणारा.




              (१२) शशल्पकला  : दगडावरील कलात्मक कोरीव काम.



              (१३) हस्िकला  : हािाने कलाक ु सरींच्या बनवलेल्या वस्िू.



              (१४)  नत्यकला  : शारीररक हावभाव करून के लेला नाच.
                          ृ


              (१५) वावटळ  : गोलाकार क्रफरणारा सोसाटयाचा वारा.








        ● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे             ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे.  ९८२२४३९८६३
   17   18   19   20   21   22   23   24