Page 13 - demo
P. 13
● अक्षर लेखन ●
…………………………………………………………………………………………………
इयत्िा पहहलीच्या पवद्यार्थयाशना मुळाक्षरांचे लेखन शशकवण्यासाठी खालील पधॎधि
वापरल्यास नक्की फायदा होईल.
सारख्या हदसणाऱ्या अक्षरांचा गट करन सराव घेिल्यास पवद्याथी लवकर व सह
लेखन करिील.
प्रथम उभ्या रेषा ,आडव्या रेषा,तिरप्या रेषा,अधश गोल ,पूणश गोल यांचा भरपूर सराव
घ्यावा.
सारख्या ष्सणाऱ्या मुळाक्षराांचा गि खालील प्रकारे करता येईल..
अ आ उ ऊ ओ औ अं अः
व ब क ळ
प ष फ ण
र ख स य श थ
ट ठ ड ढ द क्ष इ ई झ
घ ध छ च
ग म भ न ि
त्र ऋ श्र
ए ऐ
अशा प्रकारे सारख्या ष्सणाऱ्या अक्षराांच्या गि करून अक्षर लेखन सरार्व
घेतल्यास षर्वद्यार्ी सहज लेखन करतील. हा माझा र्वैयषिक अनुभर्व आहे.
क्ाषचत तुमचा र्वेगळा असेल. आर्वडल्यास प्रयोग करून पहा.
● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे. ९८२२४३९८६३

