Page 3 - demo
P. 3
● शब्ात लपलेला ्ुसरा शब् साांगा. ●
…………………………………………………………………………………………………
(१) घराि - राि. (२७) नावाडी - वाडी.
(२) कपाट - पाट. (२८) सुिार - िार.
(३) प्रवास - वास. (२९) गुराखी - राखी.
(४) प्रिाप - िाप. (३०) पवमान - मान.
(५) प्रभाव - भाव. (३१) फवारा - वारा.
(६) प्रभाि - भाि. (३२) दगड - गड.
(७) प्रचार - चार. (३३) दुकान - कान .
(८) प्रहार - हार. (३४) पारवा - रवा.
(९) प्रघाि - घाि. (३५) हहरवा - रवा.
(१०) रामन - मन. (३६) पाऊस - ऊस
(११) तनवड - वड. (३७) पगार - गार.
(१२) श्रीखंड - खंड. (३८) भूगोल - गोल.
(१३) श्रीपाल - पाल. (३९) तनकाल - काल.
(१४) सािारा - िारा. (४०) बाहेर - हेर
(१५) कोपर - पर. (४१) प्रगिी - गिी.
(१६) के साळ - साळ. (४२) सुमन - मन.
(१७) िरस - रस. (४३) पाकळी - कळी.
(१८) चचमणी - मणी. (४४) िपास - पास.
(१९) कमळ - मळ. (४५) मशाल - शाल.
(२०) चचवडा - वडा. (४६) पालक - पाल.
(२१) गवार - वार. (४७) ससाणा - ससा.
(२२) काकडी - कडी. (४८) िासणी - िास.
(२३) िुरं ग - रंग. (४९) कानस - कान.
(२४) मसूर - सूर. (५०) वासरू - वास.
(२५) चवळी - चव (५१) के सरी - के स.
(२६) लोहार - हार. (५२) कमाल - माल
● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे. ९८२२४३९८६३

