Page 2 - demo
P. 2

● शब् रूपे र्वाचा र्व षलहा ●


          …………………………………………………………………………………………………

             (१) वाचणे -  वाचले -  वाचलेले.                        (२६)फाडणे -    फाडला -   फाडलेला.


             (२) रडणे   -  रडली -   रडलेली.                        (२७)पवणणे   -  पवणले -    पवणलेले.

             (३) मारणे  -   मारले -   मारलेले.                     (२८)ज ंकणे   -  ज ंकलो -   ज ंकलेला.

             (४) राहणे   -  राहहले -   राहहलेली.                   (२९)नाचणे   -  नाचले  -    नाचलेले.


             (५) थांबणे  -  थांबला -   थांबलेला.                   (३०)खेळणे   -  खेळले -    खेळलेला.

             (६) चालणे  - चालला-   चाललेला.                        (३१)फसवणे  -  फसवले -  फसवलेला.


             (७) संपणे   -  संपला-   संपलेला.                      (३२)देणे   -   हदले  -   हदलेले.

             (८) मोडणे  -  मोडले -  मोडलेले.                       (३३)ऐकणे   -   ऐकले  -   ऐकलेली.

             (९) फोडणे  -  फोडले-  फोडलेले.                        (३४)करणे  -   के ले  -  के लेले.


             (१०) हदसणे  - हदसला -  हदसलेला.                       (३५)पपणे   -   प्यायले -  प्यायलेले.

              (११) बांधणे  - बांधले -  बांधलेले.                   (३६)वागणे  -   वागले -  वागलेले.


             (१२) तनवडणे  - तनवडली-  तनवडलेली.                     (३७) बसणे    -  बसले -  बसलेले.

             (१३) कापणे  -   कापले -  कापलेले.                     (३८)शलहहणे -   शलहहले -   शलहहलेले.

             (१४)चालवणे  -  चालवली-  चालवलेली.                     (३९)पाहणे  -   पाहहले -    पाहहलेले.


             (१५)घडणे   -   घडला  -  घडलेला.                       (४०)आणणे  -  आणली-   आणलेली.

             (१६) लपवणे  -  लपवले -  लपवलेले                       (४१)दळणे   -   दळले -   दळलेले.

             (१७) सोडणे  -  सोडले  -  सोडलेले.                     (४२)म्हणणे  -   म्हटले-   म्हटलेले.


             (१८) ठेवणे  -   ठेवल्या -   ठेवलेल्या.                (४३)बोलणे   -    बोलले -  बोललेले.

             (१९) पोचणे  -   पोचलो -   पोचलेलो.                    (४४)सांगणे  -  सांचगिली-    सांचगिलेली.


             (२०) उगवणे  -  उगवला-  उगवलेला.                       (४५)पवचारणे  -  पवचारले -   पवचारलेली.

             (२१) पसरणे   - पसरली -   पसरलेली.                     (४६) ोडणे   -    ोडले-    ोडलेले.

             (२२)पसरवणे  -  पसरवली-   पसरवरलेली.                   (४७)धुणे  -  धुिले -   धुिलेले.


             (२३)झाडणे  -   झाडली -   झाडलेली.                     (४८)भेटणे -  भेटला -   भेटलेला.

             (२४)पोहणे  -   पोहला -  पोहलेला.                      (४९)फे कणे  -    फे कले-   फे कलेले.


             (२५) शशकवणे -  शशकवले -  शशकवलेले.                    (५०)पोचणे -   पोचलो -   पोचलेले

           ● लेखन : शंकर चौरे (पपंपळनेर) धुळे             ● PDF संकलन: सतिश भालचचम (खेड) पुणे.  ९८२२४३९८६३
   1   2   3   4   5   6   7