Page 141 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 141
ं
े
नातिबध .... हरिलल
ं
े
े
े
गििल!!
- रप्ती दारार MPFS 2021
कृ
२०२० हा वरा्थच्ा सुरुवातीपासूनच कोनवड -१९ नावाच्ा हा सकटाने सवाांच्ा मनाचा ताबा घ्ायला
ं
े
े
सुरुवात कली. करोना नावाच्ा हा छोट्ाशा नवराणूमुळ सध्याची पररस्थिती आणण लोकांची मनस्थिती खूपच
े
े
नवचचत्र झाली आहे. कठल्याशा टीव्ीवरच्ा एका माललकतील एक वाक् आठवल. ”पररस्थिती बदलता यत
े
ु
नसेल तर मनःस्थिती बदलावी.” खरोखर, आताच्ा हा सकटकाळात प्रत्काने आपली मनस्थिती बदलण्ाची
ं
े
गरज आह. े
सव्थ काही सुरळीत चाल असतांना अचानकपणे गाडीला खीळ बसावी तसे काहीसे होऊन बसल.
ू
े
ू
ं
ू
े
आयुष्ाची गती हळहळ मदावत जाऊन अचानक थिैय आल. पण त्ाचबरोबर कटबातील सवाांचा वात्सल्यपूण्थ
्थ
ु
ु
ं
सहवास ममळाला. एरवी घडाळाच्ा काट्ावर पळणाऱया घरातल्या व्यक्तींचा सतत आजूबाजूला होणार वावर
ं
मन सुखावून गेला. हा सकटामुळ का होईना पण घरातील सव्थजण गप्ा मारत जेवणाच्ा टबलावर एकत्र
े
े
ू
े
जमू लागली. सवाांच्ा जजभेच चोचल पुरनवताना घरच्ा गृदहणींची मात्र धांदल उड लागली. काहीही तक्रार न
े
ं
करता ती मात्र नेहेमीप्रमाणेच सवाांच आनदाने आणण प्रेमाने करतच राहीली. इतर सवाांसाठी जरी लॉकडॉऊन
ं
े
े
असला तरी गृदहणींची कामे मात्र दुपटीने वाढली. एरवी वरकामाला यणाऱया बायका कामाला यणे बद झाल. हा
ं
े
े
ं
े
सगळ्ांमुळ “तु काय घरातच तर असतेस, तुला काय काम असत” अस म्हणणाऱया घरातल्या इतर मडळींना
ं
ं
ं
े
े
े
घरच्ा गृदहणीच महत्त पटायला लागल. प्रत्कजण आपापल्या परीने होईल तेवढी घरकामात मदत करू
े
लागल. गप्ा मारत, हसत खेळत घरातली कामे सवाांच्ा मदतीने अगदी सहजपण होऊ लागली.
े
ं
े
ऑफीस /शाळा - कॉलजच्ा ननत्क्रमामुळ आणण वेळअभावी दुरावत चाललली मडळी दखील जवळ
े
े
े
े
े
यऊ लागली. दडजजटल क्रांतीमुळ जग जवळ आल आहे हाचा प्रत्य हाच लॉकडाउनच्ा काळात प्रकरा्थने
े
े
े
े
े
े
जाणवला. दूर राहत असलल नातेवाईक आता ऑनलाईन मीदटंग्जमुळ जवळ यऊ लागल. आठवडातून एक
े
ू
ददवस ठरवून सगळजण वेळ काढन गप्ा मारायला भेट लागल. हातूनच दडजजटल अंताक्षरी, नवनवध प्रकारच े
े
े
ू
ू
ं
ऑनलाईन गेम्स हांना ऊत आला. मग ऑनलाइन आल्यावर कोणीतरी हळच ”अग, दकती वरा्थत तुझे गाणे
ऐकल नाही, म्हण न एखाद गाण” असा आग्ह करू लागल. मग भाचरकपनी कोणी नाच, कोणी नकला तर
ं
ं
ं
े
ं
े
े
े
े
कोणी आपण नवीन णशकलल वाद् वाजवून दाखवू लागल. े
ं
आजकाल, आजी-आजोबांना दखील आपल्या नावडांबरोबर खेळायला वेळ ममळायला लागला. ते
े
े
ं
ं
ं
ं
नावडांना बरोबर घेऊन ददवेलागणीला शुभकरोती, रामरक्षा अशी स्तोत्रे म्हणू लागल. नातवडदखील आजकालच
े
ं
नवीन ऑनलाईन तत्रज्ान मोठ्ा उत्साहाने आजी - आजोबांना णशकवू लागली.
ू
े
े
ं
ं
ं
जुनी दुरावलली नाती नव्याने बहरू लागली. असे हे आपल कौटनबक नातेसबध बहरत असतांनाच जुने
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!