Page 145 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 145
रब-अल्-खाली
िाळिट
ं
े
- गिश पोटफोड े MPFS 2021
ं
ॅ
रब-अल्-खाली वाळवट नकाशा (सौजन : गूगल मप)
े
ं
ं
आखाती दश म्हटल की आपल्या डोळ्ासमोर सवा्थत आधी उभा रहातो, तो म्हणजे वाळवट दक ं वा तेलाच्ा
ृ
नवहीरी, इरली अरब सस्ती, नाही तर मग या दशांतील आर्रक सपन्नता. आखाती दशांचा बराचसा भाग हा
े
ं
े
ं
वाळवटाने व्यापलला आहे. आखाती दश हे आर्रकदृष्टा खूप सपन्न आहेत, परतु खननज तेलाचा शोध लागण्ापूवदी
ं
ं
े
ं
े
ु
े
इरल लोकजीवन अनतशय खडतर होते. मासेमारी दक ं वा समरिातून मोती शोधून त्ांचा व्यापार हेच इरल्या लोकांच े
ं
े
ं
महत्ताच व्यवसाय होते. खननज तेलाच्ा शोधानतर मात्र या दशात मोठी आर्रक सपन्नता आली. रोजगार ननर्मतीमुळ े
े
े
इरल जीवनमान बदलन गेल. जगभरातील मोठमोठ्ा कपनांनी यरे कोट्वधी डाॅलरची गुतवणूक कली. आर्रक
े
ं
ू
े
े
ं
े
क्रांतीमुळ थिाननकांबरोबरच परदशी लोकांनाही या दशांत मोठ्ा प्रमाणात रोजगाराच्ा सधी ममळाल्या.
ं
े
े
े
ु
आखाती दशांची अर्थव्यवथिा ही अजूनही खननज तेलावर अवलबून आहे. खननज तेलाच्ा नवहीरी या समरिात
ं
दक ं वा वाळवटी प्रदशात नवखुरलल्या आहेत. यातील बहुतांश नवहीरी ‘रब अल खाली’ या वाळवटात आहेत. रब अल
े
ं
े
ं
े
खाली चा अर्थ ‘ररक्त भाग’ (Empty Quarter) असा होतो. हा अरब खडातील सवा्थत मोठा वाळवटी प्रदश आहे.
ं
ं
ं
े
े
े
सौदी अरनबया, युएई, ओमान आणण यमेन या चार दशांचा बराचसा भूभाग या वाळवटाने वेढलला आहे. साधारणपणे
े
े
े
े
े
साड सहा लाख वग्थ दकलोमीटर (महाराष्ट राज्ाच्ा दुप्ट) एवढ याच एकण क्षेत्रफळ आहे. सौदी अरनबया, ओमान
ू
ट्र
े
आणण युएई या दशांच्ा मत्रसीमा जजरे एकत्र यतात तो भाग तर खननज तेलानी खूप समृद्ध मानला जातो. सौदी
े
अरनबयाच्ा एकण क्षेत्रफळाच्ा एक चतु्थरांश भाग या वाळवटाने व्यापलला असून हा सपूण्थ प्रदश एकदम ननज्थन
े
ू
े
ं
े
ं
आहे
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!