Page 147 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 147

MPFS 2021


































                                                                   े
                                                             ू
                                                शेबातील वाळच्ा टकडा


             शेबामध्ये  जाण्ासाठी  हवाईमाग्थ हाच  एकमेव  पया्थय  आहे.  शेबा हे  दठकाण अल-हफफ (दक ं वा  अल-
                                                                                                  ू
                                                           े
                                                  े
                                                    े
      हास्ा) आणण ररयाध शहरांशी रस्ाने जोडलल असल तरी हा रस्तेमाग्थ फक्त मालवाहतूकीसाठी वापरला जातो.
      सौदी अरनबयाची सरकारी तेल कपनी सौदी अरामको शेबासाठी नवशेर नवमानसेवा राबवते. अरामकोची स्तःची
               े
                                      ं
      एअरलाईन्स असून, महत्ाच्ा सव्थ पांटवर कामगारांची ने-आण करण्ाचे कामही एअरलाईन्स करते. त्ासाठी
                                                 ं
      दठकदठकाणी अरामकोची स्तःची नवमानतळ आहेत. मी दम्मामच्ा अरामको नवमानतळाहून शेबाला हवाईमागफे
      गेलो.

                                                                                          ू
             दम्मामहून शेबाला जाण्ासाठी अंदाजे दोन तास लागतात. हे नवमान अल-हफफ मागफे जाते. एकदा का
                                                            े
      नवमानाने दम्माम सोडल तर आकाशातून ददसते ती चहूकड शुष्ता आणण ओसाड जमीन. दम्माम आणण अल-हफफ
                                                                                                                ू
                            े
                                                           े
                                                                                   ू
                                                                        ं
      दरम्यान नवमानातून तुरळक दठकाणी मानवी वस्ा नजरस पडतात, परतु अल-हफफ ते शेबा या प्रवासादरम्यान रुक्ष
           ं
                                                                                           े
                                                                         ं
                                  े
                                                                                 ं
      वाळवटाणशवाय काहीच नजरस पडत नाही. या भागात तांबडा वाळवटाच्ा उचच उच टकडा आहेत (Desert
                                                                                       ं
      Dunes).
                                                                                                      े
                                                                                                ू
                                                       े
                                                 ू
             रब अल खालीच्ा काही भागात या वाळच्ा टकडांची उची २०० मीटरपयत आहे. या वाळच्ा टकडांदरम्यान
                                                                                  ां
                                                                 ं
      दठकदठकाणी तळ्ासारखी मोकळी जागा ददसते. हजारो वराांपूवदी पावसाचे पाणी साचन ही तळी तयार झाली होती.
                                                                                       ू
      आज फक्त या तळ्ांच्ा खाणाखुणा तेवढ्ा आकाशातून ददसतात.
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   142   143   144   145   146   147   148   149   150   151   152