Page 148 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 148
MPFS 2021
शेबातील तात्पुरती कामगार वसाहत
े
े
शेबा हे एक छोटसे नवमानतळ आहे. दम्माम, जेद्धा, ररयाध आणण अल-हफफ या शहरांतून यरे रोज
ू
ं
े
े
े
ं
े
अनेक उड्ाणे सचललत कली जातात. वाळवटाच्ा टकडा चारही बाजूना सारुन ननमा्थण कलल्या सपाट जागेत
ं
ें
शेबा नवमानतळासह कामगारांची ननवास व्यवथिा, क्रीडांगण, खाणावळ, अग्नीशमन करि आणण रूगालय यासारख्या
े
इमारती बनवलल्या आहेत.
ं
ू
ू
नवमानतळाच्ा बाहेर पडल्यावर चारही बाजूना वाळच डोंगर ददसतात. वाळच्ा या डोंगरामुळ आपण एखाद्ा
े
े
े
खड्डात आहेत की काय असा भास होतो. या एवढ्ा ओसाड भागात अरामकोने ननयोजनपव्थक सव्थ इमारती बांधलल्या
ू
आहेत. या बांधलल्या पकक्ा इमारती बघून नवल वाटल्याणशवाय रहात नाही. नवमानतळाला लागूनच कामगारांची
े
ननवास व्यवथिा आहे. शेबामध्ये यणाऱया सव्थ कामगारांची अरामको माफत राहण्ाची व तीन वेळ जेवणाची सोय
े
्थ
कली जाते.
े
शेबामध्ये राहण्ाची व जेवणाची उत्म सनवधा आहे. सव्थ स्तरातील कामगार व असधकारी वगा्थसाठी एकच
ु
े
ु
खाणावळ आहे. अरामकोने कामगारांच्ा शारीररक स्ास्थासाठी यरे खेळाची मैदाने बनवली आहेत. त्ात फटबॉल,
े
ॅ
ॅ
जाॅमगंग टट्रक, बास्टबॉल, टननस, बडममंटन, स्स्ममंगपुल आणण जीमचा समावेश आह. े
े
शेबा कम्च्ा पररसरात झाड लावल्यामुळ यरे पक्षांच वास्तव्य जाणवते. या कम्मध्ये अनेक मांजरी आणून
ॅ
ॅ
े
े
ं
े
े
सोडलल्या आहेत.
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!