Page 15 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 15

े
                                                          ं
                                           सिशिसताच  मनोगत
      नमस्ार,



                                        ं
                एम पी एफ एस नवश्वस्त मडळाच्ा वतीने सव्थ वाचकांना ददवाळी २०२० च्ा हार्दक शुभेच्ा.


                       ं
                                                                                       ं
                                 ं
                                                                    ं
                                                                                         े
             सव्थप्ररम यदाच्ा एकदरीतच खडतर अशा कालावधीत, मडळाच्ा उज्वल परपरचा वारसा
      जोपासत कायकाररणीची धुरा समर्थपणे आपल्या हाती घेणाऱया मडळाच्ा नव ननवा्थचचत अध्यक्षा
                                                                   ं
                   ्थ
                                                          ू
                                       ं
                                                    े
                                                                     ं
      सौ. स्ाती खारकर आणण त्ांच्ा सपूण्थ सममतीच मन:पव्थक अणभनदन.
                              ं
                                                          े
             कोरोना काळात मडळाच्ा वतीने श्ी सदीप गुप्, अध्यक्ष २०१९-२० हांच्ा नेतृत्ाखाली
                                                 ं
                                                ु
                                                                                                        ्थ
                  ृ
                                         े
      त्ांच्ा नन:स्ह सहभाग अधोरखखत कला. कठलाही गाजावाजा न करता सुननयोजजतपणे सामाजजक काय कसे करता
                                   े
       े
                                    ू
                 ं
      यते हाचा मडळाने पररपाठ घालन ददला.
             परदशात राहत असताना अशा प्रकार काय करणे दकती महत्ाच आहे हाची जाणीव त्ामुळ सवा्थना झाली.
                                                                          े
                                                                                                     े
                                                े
                                                     ्थ
                 े
                                                                                                 ं
                                                                                                             ्थ
                                                              े
          ं
      गरजूना धान पुरवठा, फोन ररचाज्थ , खाजगी नवमान सेवेच आयोजन अशा सव्थ प्रमुख स्तरावर मडळाने काय करून
                                                 े
      आपल्या सामाजजक बांसधलकीची जोपासना कली.
                                            ं
                                                                                         ्थ
                     े
                          े
             वर उल्ख कल्याप्रमाणे आता मडळाचा भार समर्थपणे पेलण्ासाठी नवी कायकाररणी सज्ज झाली आहे.
      कोरोना मुळ जे काही बदल घडन आल त्ाचाच  एक भाग म्हणजे मडळाच्ा ४५ वराांच्ा कारदकददीत प्ररमच
                                             े
                                     ू
                                                                          ं
                 े
       ं
      यदापासून मडळाचा वार्रक कालावधी सवाांच्ा अनुमतीने जानेवारी ते दडसेंबर असा ननजचित करण्ात आला आह.             े
                 ं
                                                                  ्थ
                              ं
                 ं
             तर मडळी, हा प्रसगी सव्थ सभासदांनी मडळाला सहकाय करावें आणण सध्याच्ा कठीण काळात सममती सादर
                                                  ं
                                    ्थ
                                                                     े
                                                                           ्थ
                  े
      करीत असलल्या दृकश्ाव्य कायक्रमात उपस्थिती नोंदवावी..आपल कायक्म जानेवारीत २०२१ पासून  पूव्थवत सुरु
      होतील हा आशेवर आम्ही आहोत, आणण तशी श्ी गणश चरणी प्रार्थना!
                                                          े
      काळजी घ्ा..
      नवश्वस्त मडळातफ पुन्ा एकदा ददवाळीच्ा हार्दक शुभेच्ा!
               ं
                      फे
      नवश्वस्त २०२१










                                                                                       ं
                ु
          श्री तषार कर्णिक         श्री सलरील जामखडकर               श्री अशोक सावत
                                                         े
                                                                                                          MPFS 2021
   10   11   12   13   14   15   16   17   18   19   20