Page 20 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 20

िसचि-मनोगत










              MPFS 2021













                                                ं
                                              सदरीप घालवाडकर




                ं
      नमस्ार मडळी   !!!

                                                                                                        े
               ं
                                                                         ू
             मडळाच्ा सव्थ सभासदांना व त्ांच्ा पररवारांस ददवाळीच्ा मनःपव्थक शुभेच्ा. ही दीपावली, आपल नूतन वर      ्थ
             ृ
                                                  े
      सुखसमद्धीने भरभराटीने व आनदाने पररपण्थ करल हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
                                            ू
                                   ं
             आता परत एका नव्या रूपात म्हणजेच MPFS पररवाराचा सचचव या पदावर काम करण्ाची सधी प्राप् झाली
                                                                                                   ं
                                                                       े
                                                                                                          ्थ
                                 ं
      आहे. सव्थप्ररम मी आपल्या मडळाच्ा अध्यक्षा सौ. स्ाती खारकर हांच मनापासून आभार मानतो. त्ांनी कायकाररणी
      सममती २०२१ साठीच्ा सचचव पदासाठी माझी ननवड करून मोठ्ा नवश्वासाने माझ्ावर महत्ाची जबाबदारी टाकली
      आहे.
                                                                                                         ं
             त्ाचबबरोबर सव्थ मानवर नवश्वस्त.. श्ी. तुरार कर्णक, श्ी. सलील जामखेडकर, श्ी. अशोक सावत आणण
                                                                                                             े
      मावळते  नवश्वस्त  श्ी. प्रकाश  कळकर हांच  मनापासून  आभार  मानतो.  सव्थ  मानवरांनी  नवश्वासपव्थक टाकलल्या
                                    े
                                                                                                   ू
                                               े
                                                                                                         े
      जबाबदारीला मी माझ्ा काया्थतून पूण्थपणे नाय दण्ाचा ननजचितच प्रयत्न करन. त्ासाठी हा सव्थ मानवरांच मोलाचे
                                                    े
                                                                            े
                            ्थ
      माग्थदश्थन आमच्ा कायकालात ममळत राहीलच हाची मला खात्री आहे.
             मला दुबईत आता २१ वरफे पूण्थ होतील. ७ ते ८ वरफे मी महाराष्टट्र मडळाचा सदस आहे. श्ी अशोक सावत
                                                                                                               ं
                                                                            ं
               े
                                       ्थ
      हांच्ामुळ मला २०१८-२०१९ कायकाररणी सममतीमध्ये सदस म्हणून सौ. अजश्वनी सबनीस हांच्ा नेतृत्ाखाली प्ररम
                                                                                             े
      काम करण्ाची सधी ममळाली. एक वेगळाच अनुभव ममळाला. खूप काही णशकण्ास ममळाल. त्ावरदीच्ा ददवाळी
                       ं
             े
               ं
                          ू
      अंकाच सपादकपद भरनवण्ाची सधीही मला ममळाली.
                                      ं
             हे वर आपल्या इतर वराांसारखे ननजचितच नाही. आपल्याला खऱया अरा्थने FREEDOM हा शब्दाचा अर्थ
                   ्थ
                                                                     ु
                                                                  े
      कळला. अनपेणक्षतररत्ा  उद्भवलल्या आपत्कालीन पररस्थितीमुळ  कठलाही कायक्रम  ठरनवताना सव्थप्ररम  MPFS
                                                                                 ्थ
                                    े
      पररवाराच्ा प्रत्क सदसाच्ा सुरणक्षततेला आमच प्राधान असेल आणण त्ासाठीच यूएई गव्न्थमेंटच्ा ननयमांना
                      े
                                                     े
                                                                                 ं
                                   ्थ
                                                                                                              ृ
      अनुसरून आम्ही आमच्ा कायकाररणीच्ा कालावधीत MPFS पररवारासाठी रगतदार, दजफेदार, आपल्या सस्ती
                                                                                                           ं
                                     ्थ
                 े
               ं
      आणण परपरला साजेशा अशा कायक्रमांची भेट नक्ीच दऊ आणण त्ासाठी आम्ही कदटबद्ध असू.
                                                         े
                            े
             आपल्या सवाांच सहकाय आणण आपल्या अनुभवी सूचना आमच्ा प्रयत्नांना नक्ीच यश दतील हा नवश्वास
                                    ्थ
                                                                                                  े
      आम्हाला आहे.
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   15   16   17   18   19   20   21   22   23   24   25