Page 22 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 22

िपादकीय
                                                       ं









              MPFS 2021













                                              सदरीप घालवाडकर
                                                ं



               ं
      नमस्ार मडळी!!

                       ं
                                                          ं
             सव्थप्ररम मडळाच्ा सव्थ सभासदांना ददवाळीच्ा मगलमय शुभेच्ा ! ही ददवाळी आपणांस व आपल्या पररवारांस
                  ं
      अनतशय आनदाची आणण भरभराटीची जावो हीच सददच्ा.
                                                            ं
                      ं
             महाराष्टट्र मडळाच्ा ददवाळी अंकाचा पुनचि एकदा सपादक होण्ाची जबाबदारी नवश्वासाह्थतेने सुपूत्थ कल्याबद्दल
                                                                                                          े
                                    े
      अध्यक्षा सौ. स्ाती  खारकर हांच मनापासून आभार मानतो.
                                        ं
                        ू
             सममतीची सत्रे हातात घेतल्यानतर ,  सध्याची आपत्कालीन पररस्थिती आणण वेळचा अभाव लक्षात घेता मडळाच्ा
                                                                                                           ं
                                                                                     े
         ं
                                                                                                            े
                                                                                              ू
      पारपाररक  ददवाळी  अंकाच्ा प्रकाशनाची  चचंता सतावत होती, पण सममती २०२१ च्ा उत्स्त्थ पादठंब्ामुळ  एका
                                      े
      आगळ्ावेगळ्ा दीपावली स्मरणणकची कल्पना  साकारता आली. टक्ॉलॉजीच्ा सहाय्ाने  e - ददवाळी अंक प्रकाणशत
                                                                    े
      करण्ाची कल्पना सुचली आणण त्ा ददशेने नवचार करता करता लक्षात आल की  e - ददवाळी अंकाला आकार आणण
                                                                             े
                                                                े
                                      े
                   ं
      नवतरण हांच बधन राहणार नाही; कव्ाही तो update करता यऊ शकतो.
                 े
             अध्यक्षांची सहमती ममळताच त्ांच्ाच मनातील एका नवरयाला हात घालत सगळी सममती कमाला लागली आणण
                                                          े
                                   े
      बघता बघता e- ददवाळी अंकाच स्प्न आकार घेऊ लागल.
                                                                                                     े
             माणूस जन्माला यतो ते डोळ्ांत स्प्न घेवूनच आणण अरक प्रयत्नांनतर त्ाच वास्तवात रूपांतर झालल असते. त्ाच
                                                                                े
                                             ं
                                                                        ं
                             े
                                                                                                       े
                                   े
      स्प्नरुपी आठवणींना उजाळा दण्ासाठी घेवून यत आहोत “स्प्न मजुरा”. प्रत्काने आपल्या स्प्नांचा पेटारा (मजुरा)
                                                                               े
                                                   े
                                                                    ं
                                                                                                             ं
          ू
      उघडन त्ातून त्ांची आठवणीतील स्प्ने सगळ्ांसमोर मांडावीत हाच हा मागचा हेतू होता.
                                                                                                               े
             ही  e - स्मरणणका प्रत्क्षात साकार करण्ासाठी श्ी. नपयुर सावत हांची मोलाची मदत ममळाली, त्ाबद्दल त्ांच खूप
                                                                     ं
                                                                                         े
                                                                                       ्थ
                                                                                           े
                                     े
                                                                                                         े
                 े
                                                               ू
                                                                           े
      आभार. वेळची मया्थदा असताना दखील सव्थ सभासदांनी उत्स्त्थ प्रनतसाद दऊन सहकाय कल त्ाबद्दल त्ांच मनापासून
                                                                         े
                                                                      े
                     े
      आभार. स्मरणणकसाठी आपल्या प्रयोजकांनी तत्परतेने मदतीचा हात पुढ कला याबद्दल त्ांचही खूप खूप आभार.
                                                                                        े
                           आपण सवाांनी हा आगळ्ावेगळ्ा स्मरणणकचा लाभ घ्ावा हीच नवनती.
                                                                                          ं
                                                                   े
                                                        धनवाद!
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   17   18   19   20   21   22   23   24   25   26   27