Page 18 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 18
े
े
े
े
े
े
े
|| कल्ान होत आह र आधरी कलचरी पाहहज ||
ू
े
े
आपण प्रयत्न आणण कष्ट चाल ठवायचे आणण यश दणे हे ईश्वराच्ा हातात आहे .
कायकाररणी सभासद जोडताना मी काही गोष्टींवर लक्ष कदरित कल होते ते म्हणजे झोकन
ें
ू
्थ
े
े
े
ं
दऊन काम करण्ाची वृत्ी, मडळावर अगाध ननष्ा आणण स्तःवर आणण सहका-यांवर
MPFS 2021
अढळ नवश्वास!!! परमेश्वराच्ा कपेने असे सहकारी मला लाभल आणण आता त्ा सवाांच्ा प्रोत्साहनाने आणण अरक
ृ
े
ां
्थ
े
पररश्माने आम्हीं आतापयतच काही ऑनलाइन कायक्रम आणण हा खुमासदार खुसखुशीत ददवाळी अंक आपणासमोर
े
सादर करीत आहोत. या अंकरुपी अनमोल ठव्यासाठी कायकाररणी तर समवेत आहेच; पण त्ाचबरोबर अनतशय
्थ
कल्पक असा सचचव आणण हा अंकाचा सपादक श्ी . सदीप घालवाडकर आणण त्ाचबरोबर आपल सादहत्त्क सदस
ं
ं
े
आणण आपल प्रायोजक यांचाही ससंहाचा वाटा आहे! तसेच हा अंकाची कल्पना मूत्थ स्रूपात आणण्ासाठी Prizm
े
ु
ं
े
े
solutions च श्ी. पीयूर सावत यांचीही मोलाची मदत लाभली. मी त्ांच सद्धा मनापासून आभार मानते.
े
े
थ्य
सामर् आह चळवळीच, जो ज कररील तयाच |
े
े
े
ं
ं
े
ु
े
े
परत तथ भगवताच ,अधधष्ान पाहहज ||
े
े
समराांच्ा या ओळींप्रमाणे कोणत्ाही शुभकाया्थसच भगवत समजून जोरदार प्रयत्न आणण कष्ट कल की ते
ं
े
े
नक्ीच पूण्थत्ास यते याची अनुभूती मला आमच्ा या कालखडात यत आहे आणण त्ाबद्दल मी माझ्ा सहकाऱयांच ,
े
ं
े
े
वेळोवेळी माग्थदश्थन करणाऱया नवश्वस्तांच, तसेच काही ज्ेष् सदसांच मनःपव्थक आभार मानते.
ू
वाणिरी सरस्तरी यस्य यस्य श्मवतरी हरिया |
ं
लक्षरी : दानवतरी यस्य, सफल जरीवववतम ||
अरा्थत ...... ज्ाची वाणी गोड आहे.... ज्ाचे काय पररश्मयुक्त आहे.... ज्ाच्ा धनाचा नवननयोग दान -
्थ
ं
े
धमा्थसाठी कला जातो... त्ाच जीवन सफल आहे !!! खरच दकती साध्या आणण सोप्ा शब्दात सुखी जीवनाचा मत्र
ं
े
ं
सांमगतला आहे या ओव्यांमध्ये. आपणां सवाांच्ा आयुष्ात हे सत वाङमय दकती मौललक भर टाकत असते नाही!
हे मोलाच उद्दश आपण आपल्या अंगवळणी पाडन त्ातून स्तःचा उत्कर तर साधायचा असतोच पण त्ाचबरोबर
े
े
्थ
ू
े
ं
े
ु
तो वारसा रूपाने आपल्या पुढील नपढीकड सुपूत्थ सद्धा करायचा असतो. महाराष्टट्र मडळ दुबई गेल सत्ेचाळीस वर ्थ
अनवरतपणे हे काम मोठ्ा उत्साहाने आणण कलात्मकतेने करत आहे. पण वारसा म्हणजे नुसते कला - अनवष्ार
आणण वाङमय नव्; तर त्ात सस्ार, नातीगोती, कळाचार, पाककला अशा अनेक गोष्टी यतात. पण अजून एक
े
ं
े
ु
े
्थ
महत्ताची गोष्ट आपण नेहमी अनवधानाने नवसरतो.... आणण ही महत्ताची गोष्ट म्हणजे शौय!! रोड दचकलात ना? पण
ं
े
्थ
ै
ं
हे खर आहे ... आणण हे शौय, धाडस आपण आपल्या दनददन जीवनात सगळीकड आपल्या नकळतच वापरत असतो.
वेगवेगळ धाडसी ननण्थय घेताना, आणीबाणीच्ा पररस्थितीवर माग्थ काढताना, अगदी अचानक पाहुणे आल्यावर एकदम
े
मोठा जेवणाचा बेत करताना.... एक ना दोन अनेक गोष्टींमध्ये हे अव्याहतपणे सुरूच असते. पण या सगळ्ाबरोबरच
ं
वेळप्रसगी हातातली कामे बाजूला सारून आपण आपापसांतील मतभेद नवसरून एक होऊन हाती शस्त घेण्ाची सद्धा
ु
्
तयारी हवी. कररयर ऑपशनचा नवचार करताना आपल्यापैकी दकतीजण आमड फोसफेस, फॉरस्ट सर्वसेस, फायर ब्रिगेड,
े
्थ
्थ
होमगाडस्, बीएसएफ.... यासम ऑपशन्स चा नवचार करतात??? खेदाची गोष्ट अशी की आपण अननवासी भारतीय
े
असल्यामुळ आपली पुढील नपढी सद्धा या सव्थ गोष्टींकड कानाडोळा करावयास लागली आहे.... आणण इरेच आपण
े
ु
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!