Page 21 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 21
खजिनदार-मनोगत
MPFS 2021
ु
राहुल कलकणिणी
नमस्ार मडळी !!!
ं
सवाांना दीपावली आणण नूतन वरा्थच्ा हार्दक शुभेच्ा !!
े
े
े
े
स्प्न आणण वास्तव हे रिह्मदवाच दोन मानसपुत्र ..... त्ांना आपल्या श्ष्त्ाचा गव्थ झाला .... रिह्मदवाने स्प्नाला
े
े
जममनीवर पाय ठवण्ास सांमगतल .... नाही शक् झाल, कारण स्प्न आणण वास्तव दोघे परस्रांना पूरक आहेत...वास्तवाच्ा
े
पायावरील स्प्न पहावीत आणण ती स्प्न सत्ात उतरनवण्ासाठी वास्तवात रहावे !!!
ं
ं
े
े
े
ं
दुबईतील मराठी बांधवानी वास्तवात साकार कलल असेच एक ‘स्प्न’ म्हणज ‘दुबई महाराष्टट्र मडळ’
े
े
ू
े
(MPFS ).. आणण त्ा स्प्नाच महत्ाच चक्र म्हणजे अर्थचक्र .... ददरहमच गोल चाक व्यवस्थित सांभाळन आपल्या
े
े
मडळाच्ा आणण २०२० च्ा कारकीददीचा लखाजोगा मांडताना कोराध्यक्ष या नात्ाने मी आपल सव्थ सभासद, जादहरातदार
े
ं
आणण शुभचचंतक यांच ‘अर्थ’पूव्थक आभार मानतो.
े
ें
्थ
मानवी इनतहासात हे ‘ट्टी- ट्टी’ वर .... सन २०२०... ननजचितच एक टर्नग पॉईंट आहे...मानवी प्रगती आणण
ें
ं
ं
नवज्ान-नवकासाच्ा भरधाव गतीला एका अदृश्य नवराणूने खीळ घातली आणण आम्हाला खरी सपत्ी... खरा आनद .... खर े
समाधान याची जाणीव करून ददली .... आपल्या भोवतालच्ा वातावरणात, आपल्या दनददन जीवनशैली पासून दूर जाऊन
ं
ै
ं
समाजासाठी आणण मडळासाठी काहीतरी करावे हा नवचार अंतमु्थख करून गेला.... हाच नवचाराने मी ही जबाबदारी २०२०
े
साठी परत एकदा स्ीकारण्ाच ठरनवल. े
ं
‘मैत्र जीवाचे’, online कायक्रम, ई- ददवाळी अंक हासारखे अत्त अदवितीय असे उपक्रम घेऊन २०२० च्ा
्थ
ृ
े
सममतीने आपल्या सामाजजक जबाबदारीचा आणण पारपाररक सस्तीचा सुरख मेळ घातला आहे....
ं
ं
े
े
ं
मडळी आपल प्रेम, जजव्ाळा असाच राहू द्ा ..उधळपणापासून ‘Social Distance’ ठऊन .... उद्मशीलतेचा
े
‘Sanitizer’ वापरून ... आणण डोळस बचत आणण गुतवणुकीचा ‘Mask’ पररधान करून आर्रक अडचणींवर मात करत
ं
े
ू
२०२० पार पाडया ... २०२१ मध्ये परत एकदा नवीन जोमाने यऊया .....
समस्त मराठी दुबईकरांना पुन्ा ददवाळीच्ा मनःपूव्थक शुभेच्ा !!
धनवाद !!
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!