Page 93 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 93

सिसनयर Covid िॉररयि                      ्य

                                                               े
                                                     -प्प्रया दशपांड  े
                                                                                                     MPFS 2021
 MPFS 2021                                                                                           MPFS 2021





                                         े
                                                                                                       ं
                                                  ्थ
                                           ं
             २०२० - उत्साहाने सुरु झालल हे वर काही काळातच एका अदृश्य व्ायरसने व्यापून टाकल. नव्या वरदी
      कलल सकल्प अगदी ताजेतवाने असतानाच मोडकळीला आल आणण असख्य स्प्नांना प्रत्क्षात खरी होण्ाआधीच
                                                                 े
       े
              ं
           े
          े
                                                                            ं
      स्ीडरिेकर लागला.
                                                                                ं
             न भूतो न भनवष्ती अशा हा पररस्थितीमध्ये सव्थ जग भांबावून गेल. इनतहासातल्या युद्ध, दुष्ाळ, पूर,
      त्सुनामी हा सवाांपेक्षा ही पररस्थिती नवचचत्र आणण अनाकलनीय ठरली. जगभर तणावाच वातावरण ननमा्थण झाल.
                                                                                                                  ं
                                                                                          ं
         े
      एकक करत प्रत्क दशात हा महामारीने अक्षरशः उच्ाद मांडला आणण एक वेगळच रैमान सुरु झाल.
                                                                                     ं
                          े
                                                                                                      ं
                      े
             डॉक्टस, शास्तज् , सशोधक सवाांनी शरदीच प्रयत्न सुरु कल. प्रनतबधात्मक उपाय ते हा ससग्थ झालल्या रुगांची
                                ं
                                                                         ं
                                                                े
                                                                   े
                                                                                                       े
                    ्थ
                                                     े
                                                                                              ं
                                                                      े
                                                                               े
                                                                                  ं
                                                               े
                                      ्थ
                                           फे
                                                                                                  ं
      सेवा करता करता अनेक डॉक्टस, नसस तसेच कम्थचाऱयांच बळीदखील गेल. सपूण्थ शासकीय यत्रणा सांभाळणार                 े
      कम्थचारी,  रोजच्ा तसेच जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्ासाठी  झटणार कम्थचारी,  शेतकरी, दुकानदार,
                                                                                   े
               े
                                                                                          े
                                                 े
                                                                             े
      भाजीवाल, दुधवाल, कायदा व्यवथिा बघणार पोलीस कम्थचारी, मेदडकल फ्टर्नटी मधल तमाम कम्थचारी हे सव्थ हा
                        े
      कोरोनाच्ा कठीण काळात सव्थसामानांच रक्षणकतफे झाल.
                                                            े
                                             े
             अनेक प्रकारच्ा अडचणी लोकांसमोर यत होत्ा आणण अनेक हात मदतीला पुढ यत गेल. आपल्या घरी काम
                                                   े
                                                                                                े
                                                                                        े
                                                                                          े
      करणाऱयांच पगार न कापता, त्ांच्ा घरी लागणार जीवनावश्यक सामान पोहोचनवण्ासाठी हात सरसावू लागल.
                                                       ं
                                                                                                                  े
                 े
                                                                                                               ्थ
                                                                                    े
      आपल्या गल्ीत ददवस रात्र गस्त घालणाऱया पोललसांना २ वेळचा चहा नाश्ा दण्ासाठी मास् लावून कायकतफे
               े
                             ं
      सरसावल. कोणतही नात नसणार अनेक नारायण लोकांच्ा अडीअडचणीला खबीरपणे उभे रादहल. सोसायट्ांमध्ये
                                     े
                      ं
                                                                                                   े
                                                                                ं
                                            ं
      दूध, भाजी, दकराणा आणण कोरोना पेशटची काळजी आणण quarantine हाची व्यवथिा एखाद्ा मनेजमेंटच्ा
                                                                                                        ॅ
      पुस्तकातल्या धडाला मागे टाकल, अशी पहायला- ऐकायला ममळाली. शाळांच ऑनलाईन लिास आणण त्ांच्ाशी
                                                                                 े
                                    े
                                                      ॅ
                                                                         ं
                                                                               ं
                        ं
      जुळवून घेणारी मुल, पालक आणण णशक्षक, हांना हट्स ऑफ म्हणावस वाटल. आणण ७-८ मदहनांच्ा हा “ new
                                                                      ू
                                                                                                    ू
                                                                                                          ं
                                                                   ू
      normal “ मध्ये “ one day at a time “ हे समजावत हळहळ लॉकडाऊन लाईफ नॉम्थल वाट लागल.
             हो.. मी भारताबद्दल बोलतेय! कारण दुबईसारख्या नवकससत शहरात लॉकडाऊन मध्ये तशा फारशा अडचणी
                                                                            ं
                                          ं
                                                    ं
      आल्या नाहीत, ननदान मला तरी अस जाणवल नाही. घरच्ाघरी सगळ काही ममळायची सोय होत गेली आणण
      लॉकडाउन मध्ये ४ पदार्थ जास्तच खाऊन अनेकांची वजन वाढली. सुरुवातीपासूनच माझ्ासारख्या अनेकांसाठी हा
                                                            ं
      सव्थ गोष्टी दुय्म होत्ा कारण दुबईमध्ये आपल्याला फार काही तोणशस पडणार नाही हा नवश्वास.
             हा सव्थ गोष्टी इतक्ा दुय्म वाटायच्ा कारण सवा्थत जास्त काळजी, भीती एकच होती..... घरच्ांची!
                                                ं
      परदशात यायच ठरवल्यावर ही काळजी खर तर रोजच्ा आयुष्ाचा भागच असते. पण आखाती दशात राहण्ाचा
          े
                                                                                                    े
                    ं
                                                           ं
                                                         े
                                              े
                                                                      ँ
                                                                        े
      एक मोठ्ठा फायदा असतो की भारतात वरचवर जाता यत ; पण हा पडममकची एन्टट्री झाली आणण अचानक सव्थ जग
 वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….   वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                             ं
                       ा  .... स
      वारसा  .... ना ा
                     ंच
                              कृ
                                          ले
                                            चा  ….
                                तीचा  .... क
                                                              च
                                                               ा !!!
                                                                                  आ ण .... शौया चा !!!                                                                                   आ ण .... शौया चा !!!
                                                                                       आ ण .... शौया
   88   89   90   91   92   93   94   95   96   97   98