Page 94 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 94
ँ
ं
एकदम स्टड स्टील मोडवर आल.
ं
सतत हात धुवा, दडस्टससंग करा, शक्तो बाहेर जाऊ नका अशा सूचना पाळता पाळता
ं
तारवरची कसरत होऊ लागली आणण पदोपदी घरी हे सव्थ कस सांभाळत असतील हा
े
े
नवचार सतत डोक्ात घोळ लागला. सतत घरच्ांना काळजीवाहू सूचना दत असताना
ू
MPFS 2021
े
ं
े
माझ्ा लक्षात आल, ह तर आपल्यापेक्षा एक पाऊल सतत पुढ आहत.
े
ं
ं
ं
ू
ं
लॉकडाऊन सुरु झाल आणण भारतात काही ददवस सगळच बद होईल अशी धास्ती वाट लागली. घरी पादहल,
ं
ं
तर आई बाबा पुढच्ा २ मदहनांच सामान भरून तयार, वर कस ॲडजस्ट करू शकतो याची २-३ उदाहरण त्ांनीच
े
े
ं
मला ददली.बाहेर जाऊ नका अशी मुलांनी (आणण सुनांनी) तबी ददल्यामुळ माझे सासर घरीच फऱया मारू लागल.
े
े
े
आई बाबांनी लगेच नबस्ल्डंगच्ा आवाराला त्ांचा वॉदक ं ग टट्रक करून टाकला. माझ्ा नाणशकच्ा काकांनी त्ांच्ा
ॅ
ं
बाल्कनीला एक ममनी जजम करून टाकलय आणण दफट राहण्ाची जजद्द कमी होऊ ददलली नाही. सध्याकाळचा
ं
े
ं
ं
े
गल्ीतला अड्ा बद झाला असला तरी बाबांनी सोसायटीच्ा आवारात सोशल दडस्टससंगवाला नवा अड्ा सुरु कला.
्थ
ं
ं
हा ससननअसची णशस्त मला कमालीची वाटते. घरी आल्यावर नुसत हात धुण, आंघोळ करणे इतकच नाही
ं
े
े
े
तर वाफ घेण्ाची तयारी दखील ठवलली असते आणण ती ननयमाने घेतली जाते. आयुर ममननस्टट्रीने सांमगतलला काढा
े
असो दक ं वा व्ाट्सॲप युननव्र्सटीमध्ये दफरणार घरगुती नुस्े .... हांना ही औरध - काढ कसलाही कटाळा नाही.
ं
े
े
ॅ
ं
इदडयात होममओपरी औरधाचा प्रभाव पररणामकारक आहे अशी बातमी आली आणण घरोघरी एक नप्रव्ेंटीव मेदडससन
ं
म्हणून ते घेतल दखील ! घरगुती उपाय, हळद दूध, गुळण्ा, व्व्टममन क, आयुरचा काढा, वाफ, होममओपरी आणण
े
ॅ
ॅ
ं
े
त्ाचसोबत त्ांची वयोमानाप्रमाणे लागणारी रोजची औरधे ही कसरत गेल ७-८ मदहने अखड चाल आहे. मला वाटत
ं
ू
हे कटाळत नाहीत का? कधी कधी नक्ीच कटाळत असतील, पण आपली मुल मुली लांब आहेत त्ामुळ आपणच
ं
ं
ं
े
े
ं
आपली काळजी घेऊन नीट राहण हे आवश्यक आहे. हात स्ारा्थपेक्षा आपल्यामुळ मुलांना त्रास होईल ही भावना
असधक.
ं
ं
घरातली काम करून मी आणण माझ्ासारख्या अनेकजणी (आणण जणही कारण घराघरात पुरुर दखील काम
े
ं
े
ं
करायला लागल फायनली ) कटाळल होते. कधी एकदा डोमेस्स्टक हेल्प सुरु होते अस वाटत होत पण माझे आई -
ं
े
े
वडील, सासू - सासर फार त्रस्त न होता हे सव्थ करत होते. आजही माझ्ा आईकड मदतीला बाई नाही आणण तरीही
े
े
े
ती चकार शब्द काढत नाही. हा जनरशनची टॉलरन्स लव्ल कमाल आहे.
ं
ं
उतारवयात माणसांमध्ये, छदांमध्ये रमणे हाच मुख्य नवरगुळा असतो. कोरोनाने हा सवाांच्ा आयुष्ातला
ं
्थ
हा मोठा नवरगुळाच नाहीसा कलाय. मॉर्नग वॉक, णभशी, दटट्रप्ना जाणे, गेट टगेदस करणे हा सव्थ ॲश्क्टनवटीज
े
ु
ं
ं
मधून आप्ष्ट मडळींना भेटणे, गप्ा मारणे हातून त्ांना आनद तर ममळतोच पण त्ाही पेक्षा आनदी जगण्ाची
ं
े
ं
उमेद वाढते. हे हपी हामवोन्स खूप आवश्यक असतात या वयात. सुरुवातीला ही सव्थ ससननयर कपनी उत्साहात होती
ॅ
ू
ू
ू
पण हळहळ कटाळा यायला लागला. चार णभंतीत अडकन राहण णशक्षा वाटायला लागली. पण त्ातून त्ांनी माग्थ
ं
ं
काढलाच.
माझे वडील टट्रव्लर आणण फोटोग्ाफर. अस घरात बसून राहण त्ांना जमेना शेवटी त्ांनी जुने फोटो काढन,
ू
ं
ॅ
ं
सॉट करून २-३ ददवसाआड सोशल मीदडया वर एकक पोस्ट करायला सुरुवात कली. त्ावर यणार त्ांच्ा ममत्रांच े
े
े
्थ
े
े
े
ं
ं
े
कमेंट्स, लाईक्स हात ते रमायला लागल. तुम्ही म्हणाल सोशल मीदडया वरच कमेंट्स लाईक्स काय ते .. फक असत!!
ं
े
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!