Page 107 - MMK2020 Mobile Souvenir
P. 107
े
े
एचआरने हे क्षात ठव पाहहजे की हरिोट कािाती सध्याची वाढ सािान्य वक िं वा मनयमित कािाचा
भाग िान ी जाऊ नये. आत्ता आपर्ण िू त: एक सािाणजक संकट पार करत आहोत. एचआर
ं
े
े
व्यविापकांनी हही क्षात ठव पाहहजे की हे नेहिीप्रिार्णे दूरि काि नाही. सहसा कपन्या घऱून
े
े
े
काि करताना कािगारांना उत्पादक (प्रॉडस्मक्टव्ह) कस असावे यावर प्रणशक्षर्ण दतात आणर्ण कियचारी
ं
े
त्या प्रकारच्या कािाची मनवड करतात. इथ अस काही घड नाही. सहसा, पा कांनी घऱून काि
ं
करताना िु ांची काळजी घेर्णे आवश्यक नसते. परंतु कोववडच्या ऺॎया अभूतपूवय प्रसंगात ऺॎया कौट ुंवबक
गोष्टींचा ववचारही एचआर कऱू ाग आहत.
े
े
एचआर व्यविापक हे संकट कस हाताळतात यावर कपनीची प्रवतिा सुधॎधा अव बून आह. कािगार
े
ं
े
ं
ग्लासडोर, हट्वटर, फसबुक वक िं वा तत्सि सोश िीहडयावर कपन्यांच्या कती व त्यावरी त्यांच्या
े
ृ
ं
ं
े
प्रवतवक्रया प्रणसधॎध करीत आहत. ज्या कपन्या आपळॎया कियचाऱ्ांची योग्य काळजी घेर्णार नाहीत
अथवा त्यांना योग्य संसािने दर्णार नाहीत त्यांच्याबद्द नकारात्मक पुनराव ोकने म हह ी जाती
े
ू
ं
आणर्ण अशा कपन्या हटकन राहतॎयासाठी आणर्ण प्रवतभा आकवर्ित करतॎयासाठी संघर्य करती . िानव
े
संसािन व्यावसाधयकांसाठी सवायत जास्त जे बद आह ते यॎहर्णजे कोरोनाच्या आिीच्या जगात,
े
ं
े
े
े
पगारावर क्ष कदद्रत क जात अस. आता ि ा ववश्वास आह की कपनीने आरोग्य आणर्ण
ें
े
े
े
मनरोगीपर्णाचे फायद यांवर क ी गुंतवर्णूक गेिचेंजर ठरती .
े
िानव संसािन व्यावसाधयकांना ऺॎयाव्यवतहरि नवीन पगार रचना (पे-स्क ), मनयिांचे आचरर्ण
े
(हडणसत्मप्लन), परफॉियन्स िॅनेजिेंट ऺॎया सवय क्षेत्ांच्या संकल्पना आणर्ण जडर्णघडर्ण ऺॎयावर ववशेर् क्ष
कदद्रत कराव ागे . आपळॎया िॅनेजिेंट ा ऺॎया संकल्पना नव्याने सिजाव्या ागती .
े
ें
कोरोनाव्हायरसने भववष्यावर खालील प्रकारचे कायम स्वऱूपी फरक पडतील:
१: हरमोट ववक िं र्मध्ये वाढ
कियचारी किीतकिी आर्णखी काही काळ तरी दूरि काि करती . कपन्या अधिकाधिक दूरि
ं
े
े
काययप्रर्णा ीकड जात असताना, काही िहत्वाच्या गोष्टींकड ववशेर् क्ष पुरवाव ागे . जसे
े
कियचाऱ्ांना हडणजट पधॎधतीने सहयोग (कोऑपेरेशन) करतॎयासाठी तंत्ज्ञानाची आवश्यकता भासे .
दूरि कायय संरचनेसाठी काययप्रदशयन (परफॉियन्स), क्ष्-सहट िं ग (गो -सहट िं ग) आणर्ण कियचारी
े
े
िूळॎयिापन यात बद कराव ागती .
े
े
२: ववस्ताहरत डटा संग्रह
ं
कपन्या वच्युयअ िॉवक िं ग इन आऊट, संगर्णकाच्या कािाचा वापर रक करर्णे आणर्ण कियचाऱ्ांचे
ॅ
े
ईिे वक िं वा अंतगयत संप्रेर्र्ण / गप्पा यावर दखरेख ठवर्णे यासारख्या पधॎधतींद्वारे कियचाऱ्ांवर क्ष
े
े
ठवतॎयासाठी अधिक वेळा तंत्ज्ञान वापरत आहत.
े
107