Page 43 - MMK2020 Mobile Souvenir
P. 43
े
े
े
बाबांनी सांधगत , “कशाची धचिंता कऱू नको. सगळ व्यवस्थित होई . दव तुझ्या पाठीशी आह.” ऺॎया शब्दांिुळ े
े
े
थोडा िीर मिळा ा. पर्ण िनात सारखी धचिंता आणर्ण नाही नाहीते ववचार येऊ ाग . भारतात गेळॎयावर
े
े
े
े
े
आपळॎया ा चांग ी नोकरी मिळ ना? गेच नोकरी नाही मिळा ी तर आप पुढ कस होर्णार? अस ववचार
े
िना ा खाऊ ाग . त्यात वविान व्यविा बंद झाळॎयाने इथ वकती ददवस वबनपगारी राहावे ागर्णार आणर्ण
े
े
े
आपर्ण घरभाड कस भरर्णार, आप ा खरंच कसा मनभाव ागर्णार ऺॎया शंकानी अजूनच मभती वाट ू ाग ी.
े
े
िाझ्याकड थोड पैस साठ होते. पर्ण ते पैस वकती ददवस पुरर्णार आणर्ण पैस संप की काय करायचे? सगळ े
े
े
े
े
े
े
े
े
े
े
प्रश्न आणर्ण प्रश्न. सगळच उनॏयोगिंद ॉकडाऊनिुळ बंद असळॎयाने दुसरीकड नोकरीही मिळत नव्हती.
ु
पर्ण अशा अडचर्णीच्या वेळी कवेत िहाराष्ट िंडळाती सिवयस्कर आणर्ण वयाने िोठ्ा अशा सवय ोकांनी
े
े
खूप साथ दद ी. तु ा किीही काहीही ाग तरी सांग अस सांगून िाझ्या पाठीशी ही सगळी िंडळी उभी
राहह ी. त्यािुळ े मनदान आपळॎया ा उपाशी नक्कीच रहावे ागर्णार नाही याची खात्ी झा ी. िी त्या
सगळ्यांचा खूप खूप आभारी आह. े तरी पर्ण आता पुढ काय? हा प्रश्न होताच. ॉकडाऊनिध्ये घरी बसून
े
े
सारखा तोच तोच ववचार कऱून ि ा हडप्रेशन येऊ ाग . िग डोक्यात ववचार आ ा की आपळॎया पाठीशी
चांग ी ोक तर आहतच पर्ण परिेश्वरसुधॎधा आह. तो नक्कीच िागय दाखवे . यॎहर्णून िी श्री भगवद्ध् गीतेचे
े
े
ं
वाचन सुरु क . नोकरी गे ी यॎहर्णून नाही तर भारतात परत गेळॎयावर "िनवा" ा श्रीकष्णाच्या छान छान
े
ृ
े
े
ं
गोष्टी सांगता येती यॎहर्णून वाचन सुरु क . जसा जसा एक एक अध्याय वाचत गे ो तसे तसे िना ा खूप बरं
े
ं
वाट ू ाग . खूप सकारात्मक ववचार नकारात्मक ववचारांची जागा घऊ ाग . दव आपळॎया पाठीशी आह े
े
े
आणर्ण तो नक्कीच िागय दाखवे ऺॎयाची खात्ी होऊ ाग ी. आणर्ण काय आियय! एक ददवशी गीता वाचत
असताना परिेश्वर कपेने ि ा िाझ्या जुन्या कपनीििून फोन आ ा की त्यांनी ि ा नोकरीवर परत येतॎयाची
ं
ृ
सुवर्णयसंिी दद ी आह. े
य
े
ं
कपनीच्या व्यविापनाने ठरव की कोरोनाच्या प्रादुभावाच्या वबकट प्रसंगी कोर्णत्याही कियचाऱ्ा ा
े
कािावऱून किी क जार्णार नाही. कोर्णत्याही कियचाऱ्ावर अन्याय होऊ दद ा जार्णार नाही. ि ा परत संिी
े
मिळतॎयाचे हच कारर्ण होतं. हे अस खरंच होत आह यावर िाझा क्षर्णभर ववश्वासच बस ा नाही. िी स्वतः ा
े
ं
े
ू
धचिटा काढून िी स्वप्नात तर नाही ना ऺॎयाची हळच खात्ी कऱून घेत ी. िग ि ा खूप खूप आनंद झा ा.
े
िाझा दवावरचा ववश्वास अजून दृढ झा ा. तो आपळॎया पाठीशी नेहिीच असतो ऺॎयाची खात्ी झा ी.
े
ु
े
े
कोरोना प्रादुभावािळ बऱ्ाच ोकांच्या नोकऱ्ा गेळॎया आणर्ण ते “वंदभारत” मिशनच्या अंतगयत िायदशी
य
परत . नणशबाने िाझा ऺॎयात क्रिांक ाग ा नाही आणर्ण िी कवेतिध्येच थांब ो. त्याचिुळ ि ा िाझी
े
ु
े
नोकरी परत मिळा ी. ज्या कोरोनािुळ िी नोकरी गिाव ी त्याच कोरोनािुळ ि ा तीच नोकरी परत
े
े
े
मिळा ी. िाझ्यासाठी हा एक िोठा चित्कारच आह. ऺॎयासाठी िी त्या परिेश्वराचा नेहिीच आभारी राहीन.
|| जय श्री कष्ण ||
ृ
े
श्री. िंदार दशपांड े
43