Page 46 - MMK2020 Mobile Souvenir
P. 46
े
नैवेद्य दाखवल्या नंतरच सात्वत्वक पदार्थाांच सेवन
े
उदर भरर्ण नोह, जाणर्णजे यज्ञ कि य
िी िाझ्या भोजनास एक प्रकारचा यज्ञ िानते. अन्न सेवन हे एक भावना व्यि करतॎयाचे सािन आह. े
भगवंता ा नैवेनॏय दाखवूनच िी संतुम त, पौखष्टक आणर्ण सात्वत्वक असा चौरस आहार घेते. नैवेनॏयाचा प्रसाद हा
े
े
चववष्ट, आरोग्यकारक, डोळ्यात साठवून ठवावे अस वाटर्णारा आणर्ण ज्याने अपचन होर्णार नाही असा असे
ऺॎयाची काळजी िी घेते. अवत भोजन िी पूर्णयपर्णे टाळते. अवत कडू, आंबट, खारट, वतखट, झर्णझर्णीत पदाथांचे
े
य
सेवन िी करत नाही. कारर्ण अस पदाथ खार्णे यॎहर्णजे वेदना आणर्ण िश यांस आिंत्र्ण. आजार आणर्ण दुःख
े
यांस बो ावर्णे.
दान धमग
भगवद्ध् गीता
अध्याय १७ श्लोक २०
दातव्यमिवत यद्दानं दीयतेsनुपकाहरर्णे |
दश का च पात्े च तद्दानं सात्वत्वक स्मृतं ||
े
ं
े
े
मनरपक्ष बुधॎधीने, कतयव्य यॎहर्णून योग्य िार्णसा ा, योग्य वेळी आणर्ण योग्य िळी परोपकाराच्या अपेक्षेववना दान
ृ
े
े
दर्णे हा सन्मागय आह. अशी कती सात्वत्वक असते. अशा दानवीराचे िन स्वछॎछ असते. शुधॎध असते. मनियळ असते.
ू
े
े
दान यॎहर्णजे गरज व्यिी ा पैसा, सािने, ज्ञान वक िं वा वेळ दर्णे. दान यॎहर्णजे वंधचता ा िदतीचा हात दर्णे.
े
े
घसर ळॎया, पड ळॎया अभाग्या ा आिार दऊन उच ून घेर्णे. आणर्ण हे कस करायचे? जे आपळॎयाकड जास्त
े
े
े
असे ते वाट ू न टाकर्णे. पैशाने श्रीिंत अस ळॎयाने पैस दर्णे. वेळ भरपूर अस ळॎयाने आजाऱ्ा ा वेळ दर्णे.
े
े
े
े
े
ज्ञानवंताने ज्ञानाचा दीप मनरक्षरांच्या, अज्ञानांच्या आयुष्यात प्रज्वम त करर्णे हे दान.
िी िाझ्या जवळ जे काही जास्तीचे आह ते गरजवंतांना वाट ू न टाकन. त्यािुळ अनाठायी संग्रह करर्णे, साठा
े
े
े
े
े
करर्णे, जिवून ठवर्णे ऺॎया सवयीतून, प्रवृत्तीतून िी बाहर पडन. िुि होईन. िाझी आसिी, ओढ, िी आणर्ण
े
िाझेपर्ण व संग्रहाती ऐहहक वा भौवतक वस्तूंबद्द अस ा दुरामभिान नष्ट होई . दूर होई .
े
ं
े
े
स्वतःचा अहकार त्याजर्णे हे सवायत उच्च कोटीचे दान आह. परिेश्वर हाच खरा दाता. आपर्ण सगळ प्राप्तकते.
स्वीकारर्णारे. िी कताय नाही. िी फि सािन. मनमित्तिात्. आत्ता जे काही िी िाझे यॎहर्णते ते िाझ्या आिी दुसऱ्ा
ु
े
ु
कर्णाचे होते आणर्ण िाझ्या नंतर ते अजून वतसऱ्ा कर्णाचे होर्णार आह. ते किीच िाझे नव्हते आणर्ण किीच िाझे
रहार्णार नाही. हे शहार्णपर्ण, हे ज्ञान, ही जार्णीव, ि ा ऐहहक आणर्ण भौवतक वस्तूंच्या िागे ागतॎयापासून परावृत्त
करते.
46