Page 45 - MMK2020 Mobile Souvenir
P. 45

सौ. पापोरी पालकर







                                                    || श्री ||

                                      श्रीमद् भर्वद् र्ीतेवरील माझे तचिंतन

                                 परमेश्वराची भक्ति आणि सेवा: माझ्या ददनचयेतून


       संत तु सीदास यॎहर्णतात,

                                     िुझे भरोसो एक ब  एक आस ववश्वास ।

                                   एक राि घनःश्याि हहत चातक तु सीदास ।।

       िी जे काही करतो त्यात िी फि एकच फळ िागतो दवा - तुझे प्रेि; तुझी ििता; तुझी िाया; तुझा स्नेह;
                                                         े
       तुझा णजव्हाळा; तुझी आपु की.

                              े
                                                                  े
                                                                                              े
       आपळॎया ा िाहीतच आह की परिेश्वर हा अथांग दयासागर आह; अत स्पशय करुर्णासागर आह. यॎहर्णूनच
       जेव्हा आपर्ण त्याच्या प्रेिाची आरािना करतो तो आप  िन त्याच्या प्रेिाने श्रावर्णातळॎया पावसासारखे धचिंब
                                                        े
       मभजवून टाकतो. िुसळिार पावसानंतर जशी नदी दुथडी भऱून सागराच्या ददशेने वाहते, तसंच त्या
       भगवंताच्या प्रेिाने आप  अंतःकरर्ण ओतप्रोत भऱून येते. उचंबळन येते.
                             े
                                                                ू
       संत तु सीदासांप्रिार्णेच आप  परिेश्वरावर मनरहंकारी आणर्ण मनरपक्ष प्रेि अस  पाहहजे. जेव्हा आपर्ण
                                    े
                                                                                   े
                                                                      े
                                                                  ं
       भौवतक वस्तूंच्या िोहाचा, अनाठायी गवायचा आणर्ण अिायी अहकाराचा त्याग करतो, तेव्हाच खरी भिी
                                            ु
       आपळॎया अंतःकरर्णात िूळ िरते, खु ते, फ ते, बहरते.
                                                                                                     े
       भगवंताची आरािना कशी करावी आणर्ण त्याच्या सेवेत  ीन कसे व्हावे हे िी भगवद्ध् गीतेतून कशी णशक  ते
       तुयॎहा ा तपशी वार सांगते.



       सात्वत्वक दृष्टिकोनातून भर्वंताची आराधना

       िी भगवंता ा, या जगत् मनिायत्या ा अध्यात्मत्मक गुर्णांचा अवतार िानते; तोच कतायकरवीता; सगुर्णांचा

       घडववता; आध्यात्मत्मक  क्षर्णांचा आववष्कार; िी त्या ा वत्काळ वंदन करते. त्याचे पुजन करते; त्याची
       आरािना करते. िी िाझ्या श्रीहरीचे नािस्मरर्ण करत त्याच्या ठायी िाझे िन एकाग्र करते. त्याच्या ववववि
                                                                                      ु
       ऱूपात रािेपरी रंगून जाते. िी िाझ्या हरीगोपा ाचे पूजन कोर्णतेही िागर्णे न िागता, कठ ाही अहकार न
                                                                                                 ं
               ु
                                                                                      ु
       करता, कठ ीही ऐहहक िनीर्ा न बाळगता स्वतः ा पूर्णयपर्णे ववसऱून करते. िाझे कट ुंबीय, िाझे सखे-
       सोबती, िाझे आप्तस्वकीय, िाझा संपूर्णय सिाज ऺॎयांच्या प्रवत अस  ी िाझी कतयव्ये िी भगवंताची उपासना
                                                                  े
       सिजून िनापासून पार पाडते.





                                                                                                  45
   40   41   42   43   44   45   46   47   48   49   50