Page 106 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 106

एक िासहवयिक सिपन


                                                                                           ु
                                                                            -  स्वप्प्नल गप्त े
            MPFS 2021





                                                                                                               े
                                  े
             स्प्न, या एका शब्दाच अनेक अर्थ आहेत. ददवास्प्न, स्प्नाळ, स्प्नात रमणारा साधारण अशा अरा्थने चष्टेचा
                                                                       ू
                                   ं
                                                                                                             े
      नवरय ठरणारा. पण मला वाटत, स्प्न आपल्याला मोठी झेप घ्ायला णशकवतात, आपल्याला प्रेरणा दतात. बरच वेळा
                                                                                                     े
      स्प्न एखाद ध्येय दाखवत, आपण त्ासाठी प्रयत्न करतो पण प्रयत्न कमी पडतात आणण ते स्प्न सत्ात यण्ापासून
                                                                                                          े
                 ं
                              ं
                                                                           ं
                     े
                                                                                 े
           ं
                                                                 ं
      राहत. अशावेळस तेच स्प्न एक वेगळी आशा ननमा्थण करत. ते सांगत “अर तू इरपयत पोचलायस, अनेकजण
                                                                                           ां
                             े
      त्ाची पदहली पायरी दखील पार करु शकत नाहीत, या स्प्नासाठी तू मेहनत घेतली आहेस त्ाचा तुला फायदा
      होणार आहे,ननराश होऊ नकोस.” आणण पुन्ा काहीतरी नवीन, वेगळ करण्ाची उमेद ममळते. नाही, ही फक्त एक
                                                                        ं
      दफलॉसॉफी नाही तर मी प्रत्क्ष ते अनुभवल आहे.
                                               ं
             राष्टीय सरक्षण प्रबोसधनीमध्ये शेवटच्ा फरीत अशा कारणाने प्रवेश हुकला ज्ाच्ासाठी मी स्तः काही
                                                      े
                      ं
                 ट्र
                                                                                  े
      करु शकत नव्तो. पण या स्प्नाच्ा ध्यासामुळ एक ननर्भड, सवेदनशील, दशाचा अणभमान असलला नागररक
                                                                                                        े
                                                                     ं
                                                     े
      बनू शकलो. त्ा स्प्नाने माझ्ात अनेक बदल घडवल. जगाकड बघण्ाची एक वेगळी दृष्टी ममळाली, त्ासाठीच्ा
                                                                    े
                                                          े
                                                                    ं
                                                                                                     ं
      नप्रपरशन टट्रननंगमुळ व्यक्तीमत् नवकास घडला, जे समोर ददसतय त्ापेक्षा वेगळ सत् असू शकत याची जाणणव
                 े
                         े
                                                                                    ं
           े
                                                                                                  ं
                                                  े
      आणण ते अनललससस करण्ाचे व्स्र् ममळाल. नेव्र मगव् अप हा ॲटीट्ुड ममळाला. नवीन स्प्न बघण्ाची दहंम्मत
                  ॅ
                                                        े
                                                                     ं
                                   ं
      ममळाली आणण मग नवीन स्प्न बसघतली, त्ात यशदखील ममळाल.
             त्ातलच एक स्प्न आहे लखक बनण्ाच आणण ते आता पूण्थत्ाच्ा मागा्थवर आहे, त्ा ददशेने वाटचाल
                    ं
                                                      ं
                                        े
      चाल आहे. माझ्ा ललखाणाला कसा प्रनतसाद ममळतोय ते पारखण्ासाठी एका साईटवर ललखाण चाल कल. आणण
                                                                                                       ू
           ू
                                                                                                            ं
                                                                                                          े
      तीन मदहनांत साधारण वीस हजार वाचकांनी मी ललदहलल सादहत् वाचल आणण लखन लोकांच्ा पसतीस पडतय हे
                                                                                                               ं
                                                                            े
                                                            े
                                                                                     े
                                                                                                      ं
                                                             े
                                                                                           ू
                                                                                                 े
                         े
      वाचकांच्ा प्रनतदक्रयमुळ कळ लागल. आता पुस्तक प्रकाणशत करण्ाचे नवचार मनात घोळ लागलत. आज मडळाच्ा
                                                                                                           ं
                             े
                                         े
                                  ू
                                                                                                                   े
      ददवाळी अंकात लख प्रससद्ध होत आहे, ही एक पदहली पायरी आहे. तुमच्ासारख्या चोखदळ वाचकांच्ा प्रोत्साहनामुळ
                                                                                       ं
                       े
                                                                                                    ं
                                    े
          ं
      माझ पुस्तक प्रकाणशत झाल्याच स्प्न लवकरच पूण्थत्ास यईल असा नवश्वास वाटतोय. हो, तुम्ही मडळाच्ा अंकाच            े
                                                              े
      ननयममत वाचक आहात, तुम्हांला पुस्तकाची एक झलक वाचायला ममळलच इरे आणण वाचल्यावर जरुर सांगा कसा
                                                                         े
      आहे प्रयत्न.
             एका भारतीय  कमांडोच्ा आयुष्ातील  चचत्ररारक घटनांवर, ममशन्सवर आणण  वैयक्क्तक आयुष्ावर
                                   ं
                                                        े
      ललदहलली एक काल्पननक कादबरी आहे ही आणण लखक म्हणून ही एक सुरुवात आहे...
             े
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   101   102   103   104   105   106   107   108   109   110   111