Page 102 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 102

पानहा


                                                                                      े
                                                                         - प्रकाश कळकर
            MPFS 2021






                                                                               े
             शणगोठा करून जमीन चकचकीत स्च् झाली होती. गव्णीत टाकलल्या ओल्या चाऱयाचा, गुरांच्ा अंगाचा,
                            े
      वरच्ा फळ्ांवर रचलल्या वैरणीचा आणण गोठ्ातला शेणाचा गध एकमत्रत होऊन सकाळच्ा प्रसन्नतेत अजूनच
                                                                     ं
                                                                                                                  ं
                                                               े
                                                                                                            ं
                                                                                          ं
                                              ं
      भर घालत होता. नपतळी चकचकीत कासडी, त्ाला बांधलला दुधाने ओशटलला दोरखड, आंबोण भरलल घमेल,
                                                                                                           े
                                                                                 े
                                                        ं
                                                            ं
                                                                                                ं
                                                                          ं
      त्ाशेजारची गुरांची पाणी पाजण्ाची बालदी, सगळ कस रोजच्ासारख आपापल्या जागी होत . एका हातात स्छ
                                                                                              ं
                    े
                                                  े
                                                        ं
      पाण्ाने भरलला तांब्ा घेऊन उदकडवा बसलल्या सभाने म्हशीच्ा आचळाला धुवून काढल आणण तांब्ा बाजूला
                        े
                                                                           ृ
      ठवत लख्ख घासलली नपतळी चरवी दोन गुढघ्ात धरली. हर कष्ण हर कष्ण म्हणत त्ाने आपल्या उजव्या हाताच्ा
        े
                                                                         े
                                                                  ृ
                                                                े
                                                                                                    ्थ
                                                                                                   ु
                                                                                                ्थ
                                                   ु
                                                                                                             े
                                                                                                     ्थ
                                                          ं
                                                                        ं
                                  े
      अंगठ्ात आणण तज्थनीत गललठ्ठ झालल आचळ धरल आणण एका सर लयीत दुधाची धार चर चरर करत फसाळत
                                             ं
                                           े
      चरवी भरू लागली.

































      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   97   98   99   100   101   102   103   104   105   106   107