Page 100 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 100

माझया कलपनचया गािा
                                                                              े
                                                                        - रामगिी रावळीया
            MPFS 2021



                                                     माझ्ा कल्पनेच्ा गावा

                                                                       ं
                                                            ं
                                                    ं
                                               झु ं जूमुजू झाल ..... झु ं जूमुजू झाल |
                                                                               ं

                                        गधीत स्शदीत रानगारवा ... दवनबंदूंचा णशडकावा |
                                         ं
                                                     बहरली टपोरी कणसे...

                                                        ं
                                                     सुगधी फलांचा ताटवा |
                                                             ु
                                        सप्रगांचा दखावा... अन् मदवा-याचा सुखावा...
                                                     े
                                                                   ं
                                              ं
                                           झु ं जूमुजू झाल... माझ्ा कल्पनेच्ा गावा ||
                                                        ं
                                                 ं
                                                                             ं
                                           दकलनबलाट आभाळा... आकाशी रग ननळा
                                                      खुणनवतो जो मळा...

                                                      राखखतो तो सावळा |

                                                     ं
                                          उभ्ा भगवताचा धावा... ददसू लागला भगवा
                                                 ं
                                                        ं
                                           झु ं जूमुजू झाल... माझ्ा कल्पनेच्ा गावा ||


                                             झोपडीतला धूर... मैलोमैली भासला दूर
                                                                 े
                                                        ं
                                                       गुजू लागलत सूर...
                                                      मनी आठवणींचा पूर

                                           त्ात दरवळतो मारवा... कष्णा वाजवी पावा
                                                                    ृ
                                           झु ं जूमुजू झाल... माझ्ा कल्पनेच्ा गावा ||
                                                        ं
                                                 ं

                                            मोट चालली भरारा... चचंब करी जलधारा

                                                      नदगोपाळा आसरा...
                                                       ं
                                                        गाय चाटी वासरा
                                                 े
                                                                    े
                                             मायचा ओलावा... वासुदव मागी जोगवा
                                                         ं
                                                 ं
                                            झु ं जूमुजू झाल...माझ्ा कल्पनेच्ा गावा ||

                                                 झु ं जूमुजू झाल... झु ं जूमुजू झाल ं
                                                              ं
                                                      ं
                                                                       ं



      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   95   96   97   98   99   100   101   102   103   104   105