Page 103 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 103

ं
             सभाचा गुरांचा गोठा तसा छोटासाच. दोन म्हशी, एक जाफराबादी आणण दुसरी
                                                                         ं
                                                  ं
      गावठी... एक बैल जोडी, खखलारी नसली तरी उच आणण धष्टपुष्ट, रोज सभाच्ा हातचा
      मललदा प्रेमाने चरून पोसलली. आणण एक गाय चदी... तपदकरी रगाची काळ्ाभोर
                                े
                                                                      ं
                                                      ं
                                               ं
      मोठ्ा डोळ्ांची आणण मार्ावर पांढऱया चरिकोरीचा ठसा ल्यालली, सभाची लाडकी
                                                                   े
                                                                         ं
                                                                                                     MPFS 2021
                                                                         ं
                                                           ं
                                               ं
      चदी. सभाच्ा बैलजोडीमधला दह-या हा चदीचाच... सभाच लग्न ठरल आणण त्ाची
                                                               ं
       ं
             ं
                     ु
                     ं
      सगुणा जेव्ा ककवाच्ा पावलाच्ा नाजूक खुणा उमटवत गृहप्रवेश करती झाली
      त्ाचवेळी चदीच पण गोठ्ात नुकतच आगमन झाल होत... आणण म्हणूनच तेव्ापासून  झालल्या भरभराटीच कारण
                     ं
                                                           ं
                                                                                                            ं
                                       ं
                 ं
                                                                                             े
                                                       ं
                                         ं
      जस सगुणा तशीच चदी पण, हावर सभाचा अपार नवश्वास होता. तेव्ापासून  मळ्ात नपकाचा जोम कधी कमी झाला
         ं
                         ं
                                                                                                 े
      नाही आणण कणगीत धानाची रास कधी ओसरली नाही ... मळ्ातल्या नव्या खणायला घेतलल्या नवदहरीला पण
                                                             ं
                                                                                                       े
                                                                 े
                                                                        े
      धोधो पाणी त्ाच सुमारास लागल ... रोडक्ात काय तर सभाच सुगीच ददवस तेव्ापासून कधी ओसरल नाहीत....हां
                                     ं
                                ं
      ! आता सभाच्ा हा सुखी ससाराला एक गालबोट मात्र होत ... त्ाच्ा ससारात अजून चचमुकल्या पावलांच आगमन
                                                                                                          ं
                                                                          ं
              ं
                                                             ं
                            ्थ
      झाल नव्त... सहा वर लोटली लग्नाला, मध्ये एकदा उजवलली सगुणाची कस काही कारणान आपत् दऊ शकली
          ं
                                                                े
                                                                              ु
                ं
                                                                                               ं
                                                                                                         े
                                      ं
                                े
                                                               े
                                                                                                              े
      नाही...  नणशबावर दोर न ठवता सभाने ते स्ीकारल होत... दवाच्ा मनात जेंव्ा असेल तेंव्ा तो  हे पण सुख दईलच
                                                           ं
                                                      ं
                                               ं
                                                     ं
                                                                                            े
                                                                                               ं
      हावर त्ाची ठाम श्द्धा होती. आणण घडलही तसच. सगुणाला गतवरा्थत परत ददवस गेल. सभाने नतची जीवापाड
                                                ं
                            ु
      काळजी घेऊन नतला फलासारख जपल होत  आणण आता पुढच्ा काही ददवसातच तीच बाळतपण ददसत होत.
                                     ं
                                                                                            ं
                                                                                                 ं
                                           ं
                                                                                                                  ं
                                                                      े
                                                                           े
       ं
      सभाची सुईण आत्ा गुजाआक्ा, तेवढ्ाचसाठी प्रेमाने त्ाच्ाकड गेल दोन आठवडांपासून मुक्ामाला आलली
                                                                                                                े
      होती.
                                                                     े
                                                                                                       े
                                 ं
                                                                                         ं
             नवचारांच्ा तरिीतून सभा जागा झाला आणण दुधाने भरलली चरवी त्ाने कासडीत ररकामी कली. दुसऱया
                         ं
                                                                                         ं
                                                                                       े
                     ू
      म्हशीच दूध काढन कासडी आता काठोकाठ भरली. आंबोणाच चाटन पुसून साफ झालल घमेल त्ाने उचलल आणण
                                                                ं
                                                                                                            ं
                                                                     ू
                            ं
                                                                                               ं
                                      ं
      कोपऱयात नवसळन ठवून ददल... चदीसमोर ठवलल घमेल उचलताना नतने खरबरीत जजभेने सभाच्ा मानेवर चाटत
                                                 े
                                                            ं
                         े
                                                      ं
                     ू
                                 ं
                                                    े
                                                                                              ं
                                 ं
                                                                           ं
      त्ाची नवचारपूस कल्यासारख त्ाला वाटल. नतच्ा गळ्ाखाली खाजवत सभा नतच्ा पाणीदार डोळ्ात बघून हसला.
                                              ं
                       े
                                                   ं
                                                                                                        ं
                                                                                    ं
                                                                                 ं
      चदीच्ा डोळ्ात त्ाला पाणी तरळलल ददसल ... ती काहीतरी सांगतीय अस सभाला उगीचच वाटल. कदाचचत
                                          े
       ं
                                            ं
                                                                                                      े
      सभाच्ा डोळ्ातली सगुणाची काळजी नतला ददसत असावी. रोज चांदीच दूध काढणारी सगुणा गेल काही ददवस
                                                                            ं
       ं
                                             ं
      गोठ्ात आली नव्ती म्हणूनही असेल. सभाचा चांदीवर तसा  सगुणाचाही नतच्ावर जीव होता, दक ं बहुना काकणभर
      जास्तच. सकाळी सगुणाच्ा गोठ्ात नुसत्ा ददसण्ाने सद्धा मान हलवून ते  व्यक्त करताना त्ान चदीला दकत्कदा
                                                                                                 ं
                                                                                                    ं
                                                                                                               े
                                                            ु
                ं
      पादहल होत, पण गेल्या काही ददवसात काही आक्रीत घडल होत नक्ी. चदीची कास पार आटली होती. चांगल दूध
                                                                                                              ं
            ं
                                                                           ं
                                                              ं
                                             े
       े
                                     े
      दणारी अचानक दूध कमी कमी दत पूण्थ दईनाशी झाली तेंव्ा त्ाला काळजी वाटायला लागली. पशुवैद्ाला नवचारून
                                                                 ं
                                                    े
      औरध व्यवथिा झालीच होती...पण गुण काही यत नव्ता... सभाने आशा सोडली नव्ती. नतच्ावर जीवापाड प्रेम
                                                                                                ं
                                                                                          ं
                                                                              ं
      करणाऱया सभाला दुधापेक्षा नतच्ा जीवाचा घोर जास्त लागला. काही चांगल वाईट घडल की चदीच्ा गळ्ात पडन
                                                                                                                 ू
                 ं
                                                                                                              ं
                                                                                      ं
      नतच्ाशी गुजगोष्टी करण्ात सभाची पाच दहा ममननट नेहमीच जायची. आजपण चदीच्ा कपाळावर आपल तोंड
                                   ं
                                                         े
                                                                                                         े
                                              ं
      घासत तो नतला “ सगुणा आज उद्ा बाळत होईल, मग रोडा ददवसांनी ते बाळ इरे गोठ्ात घेऊन यईल आणण
                                                                                                             ं
                                े
                                                                                                   ं
                                                                                              ं
      दूध काढायला बसेल “ वगैर वगैर स्तःशी बडबडत सांगत रादहला... चदीनेही समजल्यासारख डोक घुसळन सभाला
                                                                        ं
                                                                                                          ू
                                     े
                              ं
                      े
      पुन्ा एकदा मायने चाटल. जणू ती त्ाला सांगत होती... काही काळजी करू नको. सगळ नीट होईल. सगळ छान
                                                                                           ं
                                                                                                             ं
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   98   99   100   101   102   103   104   105   106   107   108