Page 104 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 104

े
                                             ं
                                                                                                                  ू
                                                            ं
                                                                                    ं
                                                                   ं
                                पार पडल...सभाला पण नतच सांगण मनोमन समजल... मानेला प्रेमाने नवळखा घालन
                                                                                                         ं
                                             ु
                                                     ं
                                                                                                                  ू
                                त्ाने नतला करवाळल आणण “लवकर बरी हो ग माझी माय”  म्हणत कासडी उचलन
                                बाहेर पडला.... बाहेर पडताना त्ाच्ा डोक्ात काल घडलल्या घटनेच नवचार डोकावल.
                                                                                                                   े
                                                                                        े
                                                                                                   े
                                                                                                         ु
                                                                                                           ू
                                शेतातल्या त्ाच्ा नवीन गडाने, म्हाद्ाने “ गाय भाकड झाली मालक. फकन टाका
            MPFS 2021
                                आता मुलाण्ाला” अस म्हणताच वसकन धावून त्ाच्ावर सभाने हात उगारला होता.
                                                                                            ं
                                                       ं
                                                                                                                   ं
                                                         ं
      घाबरून गडी दोन हात लांब झाला म्हणून बर नाहीतर सभाचा हात त्ाच्ा कानशीलाशी सलगी करणारच होता.  नुसत
                                               ं
                              ं
                                     े
                          ं
                                                                                   ं
                                                                                        ं
      एका णशवीवर भागल होत. पोरटल्या म्हाद्ाला पुन्ा गोठ्ात पाय न ठवण्ाची तबी सभाने ददली होती.... कालच्ा
                                                                         े
      त्ा घटनेच्ा नुसत्ा आठवणीने सभाच्ा कपाळावरच्ा णशरा पुन्ा तटतटल्या ... “ आयला नवकायला सांगतय मला
                                      ं
                                                                                                             ं
                                                                                                                  ां
                                                                                       ं
      ...त्ाच्ा xxx “ म्हणत त्ाने पुन्ा एक णशवी हासडली आणण गोठ्ाबाहेर पडला... चदी पण तो ददसेनासा होईपयत
                                                                े
                े
                                                                 ं
      त्ाच्ाकड काळ्ाभोर डोळ्ातून बघत रादहली.. अतीव मायन.
                                                                           ं
                                                ू
                                                      े
                                                                                                   े
                                                                                         ं
                           े
              तीन आठवड कसे पाखरासारखे उडन गेल... मधल्या काळात सभाच्ा सुखी ससाराला दवाने अजून सुखी
               ं
                                      ं
                                                             ं
                                                                                          ं
          ं
        े
                                                        ं
      कल होत... सगुणाला एक छानस गोंडस बाळ झाल होत ... एक गोड परी दोघांच्ा ससारात अवतरली होती ...
                                                                                                  ं
                                                              े
                                                                                             ं
               ं
                                                         ं
                                                                                      ं
                                                                               ं
                                        ं
      बाळबाळतीण खुशाल होते आणण सभाच्ा सदा आनदी चहेऱयावर पौर्णमेच चांदण फाकल होत. बारस झाल्यावर
                                                                                                         ं
                                              ं
                                                     े
      पदहल्यांदाच बाहेर पडलली सगुणा आणण सभा कडवर छोट्ा चांगुणाला घेऊन आज भल्या सकाळीच दवळात जाऊन
                             े
                                                                                                       े
                                                                                   ं
      आल. घरात जायच्ा आधी दोघींनाही घेऊन सभा गोठ्ात णशरला... सगुणाने चदीला कळीच्ा पानावर ममळालला
                                                                                                                 े
           े
                                                   ं
                                                                                          े
                                                                        ं
                                                                                                      े
        े
                                                                               ं
      दवळातला प्रसाद पानासकट भरवला... चांगुणाला हातावर घेऊन सभाने चदीच्ा कपाळावर नतच मऊमऊ गाल
                               े
             े
                                             ु
      टकवल... चदीने पण मायने नतच्ा इवलशा पायावर आपली खरखरीत जीभ दफरवली तशी बोळक्ा तोंडाने चांगुणा
                  ं
        े
                                                                      े
      खुदकन हसली आणण नतने आनदाने जोरजोरात हात पाय हलवल, तसा सभा पण आनदाने गडगडाटी हसला...
                                     ं
                                                                               ं
                                                                                            ं
                                                                 ं
                                                                                                ं
                                                                                                  ू
      सगुणाने कालवलल्या आंबोणाच घमेल चदीच्ा पुढ्ात ठवल आणण चमकदार डोळ्ात ओसडन जाणाऱया प्रेमाने
                                           ं
                                                              े
                                              ं
                       े
                                     ं
                                ं
               े
      नतच्ाकड पाहून चदीने ते सपवायला घेतल... सगुणाची नजर तेवढ्ात चदीच्ा आचळांवर गेली... तटतटलली नतची
                                              ं
                        ं
                                                                                                           े
                                                                           ं
                           े
      कास पाहून नतच डोळ आनदाने नवस्ारल ... सभाला खुणेने ते दाखवत नतने हातात पाण्ाची लोटी घेतली आणण
                      े
                                ं
                                              े
                                                    ं
                                                     ू
                                          ं
                                                         े
                                        े
                                                   े
      चांदीची कास स्च् धुतली... उरलल पाणी फकन दऊन तांब्ा कासेखाली धरला ... उजव्या हाताच्ा अंगठ्ात
                                                                  ्थ
      आणण तज्थनीत आचळ धरून हलकच ओढल ... तांब्ात चरर आवाज करत एक धार कोसळली ... हर कष्णा हर                         े
                                        े
                          ु
                                                                ्थ
                                                                                                         े
                                                                                                            ृ
                                                 ं
                                                                               ं
      कष्णा म्हणत सगुणा धारा काढत रादहली... तांब्ात फसाळत दूध भरत रादहल... पाणावल्या डोळ्ांनी सभा चदीकड             े
                                                                                                             ं
                                                                                                        ं
                                                         े
        ृ
                                                               ं
                                                                                                                   ं
      पहात होता आणण चदी त्ाच्ाकड प्रेमळ नजरन ... जणू म्हणत होती... मी सांगत होते... सगळ चांगल होईल, सगळ
                                                                                               ं
                                                  े
                                                                                                      ं
                         ं
                                                   ं
                                      े
      नीट होईल, सगळ छान होईल... तांब्ात धारा पडतच रादहल्या आणण सभाच्ा डोळ्ांतूनही.
                       ं
                                                                          ं
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   99   100   101   102   103   104   105   106   107   108   109