Page 107 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 107

ऑपरिन मॅडलीन
                                            े

                                                                    ु
                                                     -  स्वप्प्नल गप्त े
                                                                                                     MPFS 2021
 MPFS 2021                                                                                           MPFS 2021



                                                    ्थ
                                                                        े
                  ॅ
                                                                ॅ
             “कटक”  या आवाजाने  व्स्लाश,  जमनीमधील  ब्क  फॉरस्ट मध्ये  ननयोजजत  दठकाणावर  नजर  ठवून
                                                                                                                े
           े
                                                         े
      बसलल्या स्ायपरच कान टवकारल गेल. त्ाने स्तः डव्लप कलली ससक्अड पेरीमीटरची पद्धत होती ही. साधारण
                                                                                ्थ
                                                                 े
                                                                            ु
                                       े
                        े
                                           े
                                                                   े
      आपल्यापासुन शभर पावलांवर पाचोळ्ाच्ा खाली ठवलल्या सुक्ा, पटकन तुटणाऱया काटक्ा त्ाला शत्रुच                    े
                                                           े
                      ं
                                                               े
      अस्स्तत् जाणवुन द्ायच्ा. आज दखील त्ाने तो सावध झाला होता. हा कठल्या प्राण्ाचा पाय पडला नव्ता कारण
                                                                            ु
                                       े
      काडी मोडल्यावर आपल्याकडन चक झाली आहे हे लक्षात झाल्यावर उठलली खबरदारीची शांतता हेच सुचचत करत
                                  ु
                                                                             े
                                      ु
                                                                              ं
      होती. रोडावेळाने “मुव्” असा अस्ष्ट आवाज आला. साधारण चारजण असावीत असा अंदाज त्ाला आला
      होता. आणण तो खरा ठरला.
                                                   े
                     ं
             ते चार बदुकधारी होते. दबा धरुन बसलला स्ायपर ते ओळखु शकल नाहीत. आणण मग पुढ जाऊन अगदी
                                                                                                     े
                                                                               े
      त्ा स्ायपरच्ा समोरुन फरी मारून दोघे डाव्या बाजुला आणण दोघे उजव्या बाजुला उभे राहुन पररसर नाहाळत होते.
                              े
                                                                                             ं
                              े
                                                                                                             ु
                                                                                                       े
                                                            े
                                                                                                     ं
                                                          ं
      आणण मग हातात असलल्या वॉकीटॉकी वरुन त्ांनी सदश पाठवला “ऑल क्लिअर” खरतर तो सदश ऐकन त्ा
                                                                ु
                                                                              े
                                                                                        ं
      स्ायपरला हसु आल होत. कारण त्ाच्ापासुन जेमतेम १० फटांवर असुन दखील त्ाच अस्स्तत् त्ा बदुकधाऱयांना
                                                                                                       ं
                             ं
                         ं
            ं
                                                                                 े
      कळल नव्त. तो स्ायपर होता भारतीय लष्राच्ा सवा्थत घातक अशा परा स्शल फोसफेस चा “मेजर समर” एका
                  ं
                                                                            ॅ
                                                                                                ॅ
                                                                                                  े
      स्शल ममशनसाठी इरे आला होता. मेजर समर कमोफ्ॉज मध्ये एक्सपट होता. त्ाने त्ाची बरट एम ८२ स्ायपर
                                                     ॅ
                                                                            ्थ
        े
                                               े
      रायफल एका छोट्ा ओंडक्ावर माउट कली होती जेणेकरुन दोन्ी बाजुला ३० अंशात तो रायफल दफरवु शकत
                                          ं
      होता.
                                                                             ं
                                                                                         े
                                                                              ॅ
             आता त्ाची नजर समोर खखळन राहीली, दोन जीप आणण एक लड रोव्र यताना त्ाला ददसली. समोर
                                           ु
                                             े
      ददसणाऱया एका शेडजवळ त्ा गाडा यऊन रांबल्या जीपमधल्या आठ बदुकधाऱयांनी त्ा शेडभोवती पोजझशन्स
                                                                             ं
                               ं
                                                                                         ं
      घेतल्या आणण एक दुसरी लड रोव्र यऊन नतरे रांबली. त्ातुन दोघे उतरल. आधीच्ा लड रोव्र मधुन माक आणण
                                ॅ
                                                                             े
                                                                                                            ्थ
                                                                                          ॅ
                                          े
                      ं
                      ॅ
      फटी आणण या लड रोव्र मधुन शादी आणण तोमर असे टोटल चौघे नतरे होते. ज्ाच्ासाठी समर रांबला होता तो
       ॅ
                                                                                                             ु
      अजुनही यायचा होता. अचानक त्ाला हेललकॉप्टरचा आवाज ऐक आला. आणण त्ा शेडपासुन पन्नास एक फटांवर
                                                                    ु
                                                                   ु
                                                 ं
      एक हेललकॉप्टर उतरल आणण त्ातुन दोघे जण त्ा शेडकड चाल लागल. त्ातील एक समर ज्ाची वाट बघत होता
                                                              े
                           े
                                                                          े
      तो ॲबी होता आणण दुसरा त्ाच्ा चालण्ाच्ा लकबीवरुन ओळखीचा वाटत होता. पण कोण ते कळत नव्त. समर
                                                                                                             े
                                                                                                                  ्थ
                                                     े
      ने ॲबीवर नेम धरला होता. ते दोघे शेडमध्ये आल आणण सगळ्ांशी गळाभेट घेऊन समोरासमोर बसल. ॲबी, माक
                                                                                                       े
              ॅ
      आणण फटी एका साइडला असे बसल होते की समरच्ा एका फायरमध्ये नतघेही दटपल जाणार होते, शादी आणण
                                          े
                                                                                          े
      तोमरची समरच्ा ददशेला पाठ होती आणण तो सहावा माणुस शादी आणण तोमरच्ा समोर झाकला गेला होता. तो
                                                                           े
      कोण आहे हे बघण्ासाठी समरने अँगल चज करुन स्ोप ॲडजस्ट कला. काही वेळाने तोमर पाणी घेण्ासाठी
                                                ें
                                                                                        ु
      वाकला आणण त्ा सहाव्या व्यक्तीचा चहरा समरला ददसला. मेजर समरला कमांड कडन आदश होता “फायर ॲट
                                            े
                                                                                               े
      नवल” पण त्ा सहाव्या माणसाचा चहरा पाहुन समर नवचारात पडला. त्ा सहाही जणांना शुट करायला त्ाला जेमतेम
                                        े
 वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….   वारसा  .... ना ा ंच ा  .... स ं  कृ  तीचा  .... क ले चा  ….
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                  आ ण .... शौया चा !!!                                                                                   आ ण .... शौया  च ा !!!
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   102   103   104   105   106   107   108   109   110   111   112