Page 121 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 121

करोना’तील सदिाळी


                                                  - डॉ.दीप्ती कानटकर
                                                                      े
                                                                                                     MPFS 2021



                                         ददवाळीच्ा सणावर
                                          ‘करोना’च सावट।
                                                    े
                                                ृ
                                         ईश्वरकपेने दूर होवो
                                                      ं
                                       साऱया जगाच सकट।।१।।
                                                   े
                                                    े
                                          करू साजर सणवार
                                                  े
                                       पाळन पर् ‘करोना’ची l
                                           ू
                                        स्च्ता, स्ास्थरक्षण
                                       हीच गरज काळाची।।२।।

                                          करु घरीच  साजरा
                                        पाडवा अन् भाऊबीज।

                                       फोन, चदटंगवरच कळवू
                                               ॅ
                                                े
                                        हृदयाच दहतगुज।।३।।
                                        घरच्ा घरी जरी चाखू

                                           फराळाचा मेवा।

                                           मनी जपू ननरतर
                                                       ं
                                       नात्ांमधला गोडवा।।४।।

                                           कमी जरी झाल्या
                                          प्रत्क्ष भेटीगाठी।

                                           अंतरीचा स्ेहदीप

                                       ठवू तेवत  सभोवती।।५।।
                                        े
                                         दीपज्ोतीने होवो दूर

                                          अंधार नैराश्याचा।
                                      उजळो सवाांच्ा जीवनी ...

                                      ‘आकाशदीप’ आशेचा।।६।।

                                        सरल हा कठीण काळ
                                           े
                                                     े
                                        यतील सुखाच ददवस।
                                          े
                                        दीपावलीच्ा शुभेच्ा

                                      तुम्हां सवाांसाठी खास।।७।।








      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   116   117   118   119   120   121   122   123   124   125   126