Page 126 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 126

मनी िि त.....!
                                                                               े
                                                                          े
                                                                                        ं
                                                                        -  तवशाखा पडडर
            MPFS 2021





      मनी वसे ते.....!

                                                                                                  ं
             ‘अस्तु ‘ चचत्रपटातील प्रो. शास्ती आणण ‘ बापजन्म ‘ या चचत्रपटातील भास्र ही पात्र प्रत्क्षात भेटली
                                                                 ं
                                                                                         ं
                   ं
      तर.......ही सकल्पना घेऊन, सहयोगी ननर्मत आणण प्रनतभा सचाललत ‘पात्र पात्र ‘ या सवादकरेच्ा सदराकररता ही
                                         े
      करा ललदहली असून ती प्रनतभाच्ा फसबुक पेजवरून साभार पुनःप्रकाणशत !
      ------------------------------------------------------------------------------------------
                                े
             नुकताच ‘ फादस ड ‘ पार पडला होता. या नवणशष्ट ददवसाच इतक काय महत्त ? यावर नेहमीसारखी उलट
                                                                            ं
                                                                      ं
                              ्थ
                                                     े
                                                  ्थ
      -सुलट चचा्थही झाली . पण या वरदीचा ‘ फादस ड ‘ वृरालीच्ा लक्षात रादहला तो वेगळ्ाच कारणासाठी !
      त्ाच आसपास ऍमेझॉन प्राईमवर ‘बापजन्म’ आणण ‘अस्तु’ हे दोन चचत्रपट काही ददवसांच्ा अंतरात नतच्ा पाहण्ात
           े
                                                                       ं
                                                                                                       ु
                                                                              ं
      आल. ‘अस्तु ‘ पाहताना नतला जणू आपल्याच घरात हे घडतय अस वाटल.दोन्ी चचत्रपटांची जातकळी, अनुभूती
                                                                 ं
      वेगळी होती.. तरी डोक्ात दोन्ी भूममकांची आणण प्रश्न -उत्रांची नुसती सरममसळ चाल झाली.
                                                                                          ू
                                                                           ं
             सकाळची ६-६.३० ची वेळ . रोजच्ा सवयीने सकाळी भास्र पदडत ५ दकलोमीटर पळायला ननघाला होता.
                                        े
                                                                    ं
                                                      ं
                                                              े
             ं
      सवयीनच बागेतल्या पारावर बसलल्या ससननयर मडळींकड त्ान ओझरता दृनष्टक्षेप टाकला. काही ददवसांपूवदी त्ा
                                                                                      े
        ु
      ग्पमधल्या गुप्च्ा ननधनाची बातमी आणण नातवाच्ा (अनत ) कौतुकामागे असलल आभासी वास्तव कळल्यावर
                                                                                        ं
                     े
      झालली उलरापालर आठवून त्ाने रस्ता बदलला . हो , असाही लौदककारा्थने तो त्ांच्ासाठी मेल्यातच जमा होता
           े
      , नाही.. नाही...मेलाच होता .
                                                                                                      े
             रोड पुढ जाऊन बागेच्ा बाहेर पडणार तोच गेल काही ददवस एकटच एका बाजूला बसणार प्रो. चक्रपाणी
                                                            े
                 ं
                     ं
                                                                               े
                                                                                                               ं
                                                               ं
                                                                                े
                               े
                                         े
      शास्ती मात्र त्ाच्ा नजरतून सुटल नाहीत. प्रो. शास्ती सस्त णशकवायच . त्ांच्ा रसाळ वाणीतून रघुवश ,
                                                                  ृ
                                                        ं
                                                           ृ
                                                                                          े
      उत्ररामचररत्र ऐकताना भास्रलाही कॉलजमध्ये सस्तची गोडी लागली होती पण पुढ कामाच्ा गडबडीत आवड
                                               े
      जोपासायला सवड ममळाली नाही ती नाहीच.
                                                                                    े
             “नमस्ार सर, कसे आहात? मी भास्र पदडत, तुमचा नवद्ारदी होतो कॉलजमध्ये.”
                                                      ं
      शास्तीबुवांचा चहरा कोराच होता. एवढच म्हणाल “अस्तु, अस्तु ! अधून मधून स्मृती जाते. पण तुम्ही बोला. बघतो
                                            ं
                     े
                                                     े
                 ्थ
             ं
                                                                                             ं
                                                                                                   ं
                                                                                                         ं
      काही सदभ लागतो का. इरे जवळच राहता का?” त्ांच्ा बोलण्ाने भास्रला जरा बर वाटल. खरतर भास्र
      आणण प्रो. शास्ती एकाच सोसायटीत राहायच पण प्रो. शास्तींना स्मृनतभ्रश झाल्यामुळ ते वेगळ्ाच नवश्वात असायच .
                                                                                      े
                                                                                                                  े
                                                े
                                                                         ं
                             ं
                                          ू
                                            े
      “ हो , इरेच रहातो “ सभारण चाल ठवत भास्र उत्रला. भास्र एक ‘undercover  एजन्ट ‘ म्हणून काम
                      े
      करायचा त्ामुळ लोकांसाठी दश्थनी त्ाची एक ‘टट्रव्ल एजन्सी ‘ होती पण आतून काम वेगळच चालायच . गुप्ता
                                                                                                          ं
                                                     ॅ
                                                                                               ं
                                                                                                            ं
                                                    ं
                                                         ं
                                                                                                    ं
                                                             ं
      इतकी की आयुष्भर बायकोलाही मादहत नव्त, याच खर काम काय ते. कठल्याही क्षणी आयुष् सपू शकत म्हणून
                                                                             ु
                                                         े
                      ं
                                     ं
               ु
               ं
                                                                                  ं
                                                                                           ं
                                                 ं
      फार कौटनबक गुत्ात अडकायच नाही हे पक् ठरवलल . नैसर्गकररत्ा वाटणार वदडलांच प्रेम कधी व्यक्तच करता
                                                          ं
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   121   122   123   124   125   126   127   128   129   130   131