Page 127 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 127

ं
                         े
      नाही आल , त्ामुळ मुलांसाठी बाप नेहमी परकाच रादहला.
                                                 ू
             लोकांसमोर नेहमीच एक मुखवटा घालन वावरणाऱया भास्रला प्रो. शास्तींच्ा
                                                              ं
                                ं
                                                                             ं
                                                        ं
      शांत , आश्वासक बोलण्ान त्ांच्ासमोर मन मोकळ करावस आतून वाटल .
                                                               ं
                                                                  ं
      “डॉक्टरांनी मला कन्सर झाल्याच सांमगतल आणण एकदातरी मुल - नातवडांना भेटाव
                                              ं
                                     ं
                                                                          ं
                                                                                     ं
                        ॅ
                                                                                                     MPFS 2021
         ं
                ं
      अस वाटल. मेल्याणशवाय स्ग्थ ददसत नाही म्हणतात. आपण मेल्यानतरच नाराज
                                                                         ं
          े
                                              ं
                                                               ं
                                                                                     ं
                 ं
      झालली मुल कदाचचत घरी परत यतील अस वाटायला लागल. शेवटी माझ गुप्हेराच
                                      े
                                                                           ं
                                        ं
      कामच उपयोगी पडल आणण मल्याच नाटक करत सरणापयत जाऊन आलो.”
                          ं
                                                              ां
                                   े
             प्रो. शास्तींच्ा चहऱयावर अजूनही ओळख पटल्याची खूण नव्ती. पण मनाच्ा कोऱया पाटीवर आत काहीतरी
                            े
                                         े
                                                      ं
                   ं
      उमटत असाव.  अचानक ते म्हणाल, “तुमची मुल ननदान उघड रागावून तरी ननघून गेली होती. माझ्ा दोघी मुली
                                                                                                       ॅ
                                                                                                     े
                                े
                                                    ं
                                  ॅ
      आणण बायको, कायम गुप् मडमवरून मनात सशय बाळगून होत्ा. माझाही नाईलाज होता. गुप् मडमना मदत
                          ु
      करायची पण बाहेर कणाला त्ांची पररस्थिती सांगायची नाही या वचनात अडकलो होतो.”
                                         ं
                                                                    ं
                                                                                                       ं
                          ं
                                                                                  ं
             ‘नीटस कळल नाही पण वाटतय अजून बोलाव, मन मोकळ होईल... त्ांच आणण कदाचचत माझही!’ भास्र
                                                        ं
                   ं
          ं
      रोड स्तःशी , रोड त्ांच्ाशी बोलत होता. “माझा मुलगा माझ्ावर इतका का रागावलाय, कशाने दुखावलाय हेच
                        ं
                 ं
                                                                                                        ै
      कळत नव्त. खरा मेलो नव्तो म्हणून त्ाचा गैरसमज दूर तरी करता आला , नाहीतर आयुष्भर बदफली बापाचा
                                                              ं
                                                                           ं
      ठपका रादहला असता. तीच तऱहा जावयाची. मुलीच सगळ चांगल व्ाव म्हणून काही बोलायला गेलो पण आम्ही
                                                                     ं
                                                        ं
                                                                            े
      पडलो रोखठोक. आमच्ाबद्दल मनात अढी बाळगून त्रास मात्र आमच्ा लकीला झाला.”
             “तुमचा मात्र ‘जावई माझा भला’ ददसतोय. समजून घेतोय.” प्रो. शास्तींचा जावई डॉ. माधवला भास्र
      चांगला ओळखत होता . त्ांच्ा मोठ्ा मुलीचा , इराचा नवरा तो.
                                                                                                       ं
             “हो खरय. लहान मुलांचा डॉक्टर आहे तो , तेव्ा या म्हाताऱयातल लहान मूल त्ाला समजत.” प्रो शास्ती
                    ं
                                                                             ं
                  ं
      आपल्याच तरिीत बोलत रादहल.    े
             “नटसम्राट मध्ये अप्ा बेलवलकर कावेरीला सांगतात की, बायको म्हणजे दकनारा आहे . समरिात , वादळात
                                                                                                     ु
                                                   े
                                                          ं
                                                               ं
                                                        े
                                                                                            ु
      दकतीही भरकटल तरी गलबत परत दकनाऱयाकडच  यत! पुलचा अंतू बवा्थ म्हणतो ‘ भाग्य कठल्या रूपात जात कळत
                                                                                                            ं
                      ं
      नाही , ही गेल्यापासून दारचा आंबा मोहरला नाही.”
             “आता तुम्ही दकनारा म्हणा नाहीतर भाग्य , पण हे ‘बायको’ नावाच प्रकरण, जोपयत आपल्या आयुष्ात
                                                                              ं
                                                                                              ां
                                                                 ं
                     ां
                                                                                                                   ं
                                                                                ं
           ं
                                           ं
                                                                      े
      असत ना, तोपयत ते आपण आणण मुल यांच्ातला पूल असत. खर प्रश्न त्ानतरच सुरु होतात.” “कधी कधी अस
                                                                  ं
                                                 ं
      वाटत की मुलींना आपण मुलांसारख वाढवायच म्हणतो, त्ांना खबीर बनवतो, त्ांची ननण्थय घ्ायची क्षमता वाढवतो.
                                       ं
           ं
      पण मग त्ांना सगळ्ाच गोष्टी वस्तुननष्पणे तपासून पाहायची सवय झाली की भावननक होताना एक अपराधीपणा
       े
      यतो.”
                                                                 े
                                                ं
                      े
                                                                               े
                                       े
             “एकीकड स्तःची वयात यणारी मुल आणण दुसरीकड उतार वयातल आई वडील. त्ांचीही कसरत असते.
      तरी बर आजकाल आर्रकदृष्टा तरी आपण त्ांच्ावर अवलबून नाही. आजकाल बालसगोपन , वयात यणाऱया
                                                                                            ं
             ं
                                                                                                             े
                                                                  ं
      मुलांशी पालक म्हणून कस वागायच याच training दतात म्हणे, मग आई-वदडलांना म्हातारपणी कस सांभाळायच
                                                                                                      ं
                                            ं
                                                                                                                   ं
                                                          े
                              ं
                                       ं
      याच पण का नाही दत?” प्रो. शास्तींनी अनपणक्षतपणे एक वेगळा नवचार मांडला अस भास्रला वाटल!
                                                                                                       ं
         ं
                                                                                      ं
                                                े
                         े
      “आपल्या मुलींना णशक्षणाने उमगत नाही, ते शहाणपण भटक्ा चन्नम्माला उपजत आहे. माझ्ासारख्या स्मृनतभ्रश
                                                                                                                 ं
                                                                                             ू
                                                                                                              ं
                                                                                                                 ृ
      झालल्या म्हाताऱयाला ती आपल लकरू समजते . आपल्या अध्या्थ भाकरीतला तुकडा तोडन दते. माझ्ा सस्त
                                        े
          े
                                                                                                  े
                                     ं
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   122   123   124   125   126   127   128   129   130   131   132