Page 130 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 130

सिशिाि


                                                                             -  श्श्या राज  े
            MPFS 2021




                                                                           े
                                   “नवश्वास” दकती अर्थ भरला आहे हा साड तीन अक्षरांत,
                                   ज्ात सामावली आहे सपूण्थ जगाची आस आणण श्वास |
                                                          ं
                                     हाची व्याप्ी दकती वेगळी, हाची रूप दकती वेगळी,
                                                                         ं
                                  कधी पाण्ाच्ा रेंबाएवढी, तर कधी अरांग सागराएवढी |
                                                                                 े
                                                                             े
                                कधी अंधनवश्वास, तर कधी उघडा डोळ्ांनी ठवलला नवश्वास,
                                                             ू
                                                                            े
                                    तर कधी समोरच्ावर झोकन दऊन टाकलला नवश्वास |
                                                                  े
                                           े
                                    जन्मलल्या बाळाचा त्ाच्ा आईवर असलेला नवश्वास,
                               मुलांचा आईवदडलांवर आणण आईवदडलांचा मुलांवरील नवश्वास |
                                  नवऱयाचा बायकोवर आणण बायकोचा नवऱयावरील नवश्वास,

                                          बहीण-भावडांचा एकमेकांवरील नवश्वास |
                                                     ं
                                         ममत्र-मैमत्रणींचा आपल्या मैत्रीवरील नवश्वास,

                           नवद्ार्ाांचा णशक्षकांवर नवश्वास आणण णशक्षकांचा नवद्ार्ाांवरील नवश्वास |

                                     जनतेचा नेत्ांवर आणण नेत्ांचा जनतेवरील नवश्वास,

                                 नोकराचा मालकावर आणण मालकाचा नोकरावरील नवश्वास |
                                       पाळीव प्राण्ांचा आपल्या मालकावरील नवश्वास,

                                        ं
                                     गुरूचा णशष्ावर आणण णशष्ाचा गुरुवरील नवश्वास |
                                                     े
                                  सव्थ प्राणणमात्रांच्ा दवावर अरवा अदृश्य शक्तीवर नवश्वास,
                                   अंधाराचा उजेडावर आणण ददवसाचा रात्रीवरील नवश्वास |

                                    आशेचा ननराशेवर आणण ननराशेचा आशेवरील नवश्वास,

                                सजीवांचा ननजदीवांवर आणण ननजदीवांचा सजीवावरील नवश्वास |

                                           े
                                     बाप र! दकती वेगवेगळ्ा रूपात आहे हा “नवश्वास”!
                                                                        ं
                                                                                 े
                                                                           ं
                              दकती प्रेम, दकती नाती, दकती इच्ा, दकती बधन आहत हा शब्दात,
                                                     े
                            कोण कसा आणण दकती ठवतो हरी मात्र प्रत्काच्ा ऐश्च्क प्रमाणात |
                                                                       े
                                                                                            े
                           असा हा “नवश्वास” जो कधीच डोळ्ांना ददसत नाही पण असतो प्रत्कात,
                                               ां
                                            े
                              जन्मापासून मरपयत आपल्याच बरोबर असतो आपल्यातच असतो |
                               आणण म्हणूनच सगळ्ात आधी जो आपला आपल्यावर असतो,
                                   तो असतो “आत्मनवश्वास” जो फक्त आपलाच असतो ||








      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   125   126   127   128   129   130   131   132   133   134   135