Page 128 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 128

मत्रोच्चाराने नतला माझ्ात दव ददसतो. मला पोललसांच्ा ताब्ात दऊन त्ांची
                                                                                                         े
                                                                  े
                                      ं
                                     जबाबदारी  सपली  असती , पण पोलीस उलट आपल्याला  अडकवतील  याची
                                                                                    े
                                                  ं
                                                                       ं
                                     नवऱयाला भीती वाटते म्हणून पाल उठताना मला बरोबर घेऊन जायच ठरवते.
                                                                                                           ं
                                     माझी आई माझ्ा लहानपणीच गेली . इतक्ा वराांनी मला ती सापडली चन्नम्माच्ा
            MPFS 2021
                                         े
                                     मायत.”

             मध्यतरी एक ददवस प्रो. शास्ती हरवल होते ते भास्रला आठवल . डॉ माधवकडन ते समजल्यावर त्ान
                 ं
                                                   े
                                                                                                                   ं
                                                                             ं
                                                                                             ू
                                                          ं
                                                     ं
      आपल्या गुप्हेर ममत्राला त्ांना शोधायला पाठवल होत. बाजारात हत्ी दफरवून पैसे ममळवणाऱया एका माणसाबरोबर
                               े
                                                    े
      मग पोललसांना ते सापडल होते . हत्ीवर बसलला प्रो. शास्तींचा फोटो दुसऱया ददवशी सगळया वत्थमानपत्रांमध्ये
                                                े
                                                                                               े
      झळकला होता. चांगली स्मरणशक्ती असलला हत्ी आणण स्तःची ओळखच नवसरून बसलल प्रो. शास्ती ! मोठी
                                                                                                 े
      अजब जोडी म्हणायची ! बहुतेक त्ा प्रसगाबद्दलच बोलत असावेत .
                                             ं
                                ं
                                                                                ं
             “म्हातारपण हे दुसर बालपण म्हणतात ते काही खोट नाही. तुम्ही आपल कत्थव्य  कष्टाने, पैशाने समर्थपणे पार
                                                              ं
      पाडता पण त्ाचबरोबर आई- वदडलांची मायची भूक जाणा आणण त्ांची आई होऊन जगा. आम्ही जसे आहोत तस
                                                                                                                   ं
                                                 े
                                                                  ं
                             ं
                                                                                           ं
                                     ं
      आम्हाला स्ीकारा एवढच मागण आहे !” प्रो. शास्तींना स्मृनतभ्रश असला तरी नवचार सुसगत होते .
             “अगदी मुद्दाच बोललात सर. आजकाल मानसशास्तातही Inelligence Quotient पेक्षा Emotional
                            ं
                                                                                         ं
                                                                                        े
                                                                                                                 ं
                                                                     ं
                                                                                               ं
      Quotient महत्ताचा मानला जातोय.” त्ाचा ‘माउली’सुद्धा खरच आईसारखा मायन सगळ करायचा. वेळप्रसगी
      रागवायचा सुद्धा .‘ राहत घर माउलीला सांभाळायला दऊन आपण योग्यच कल ‘ तो स्तःशीच म्हणाला .
                                                                                 ं
                                                          े
                             ं
                                                                              े
      भास्रला एकदम भरून आल . आता दोघ मुलही मनान त्ाच्ाजवळ आली होती. गेल्या काही ददवसात मनात
                                                              ं
                                   ं
                                                     ं
                                                ं
      उठलल नवचारांच काहूर शांत झाल होत.
                                           ं
             ं
                      ं
           े
                                       ं
             आपण जजरे नवीन आयुष् सुरु करणार नतरे ‘ PARENTING FOR PARENTS ‘ या नवरयावर
      टट्रननंग द्ायला सुरुवात कली तर ?..... भास्रच्ा डोक्ात भराभर चक्र दफरू लागली.
                             े
        े
                                          े
      प्रो. शास्ती परत आपल्या कोशात गेल होते...
                                                           ***
                                                                      ं
             अस्तु, अस्तु ! कणीतरी आपल्याच कानाशी हे म्हणतय अस वाटन वृराली जागी झाली. नतच्ाही मनातल्या
                                                                           ू
                                                                ं
                             ु
      काही ठसठसणाऱया जखमा आता वाहत्ा झाल्या होत्ा.
      काही वराांपूवदी वडील गेल्यावर नतच्ा आईला  dementia झाला होता . भरतकाम ,नवणकाम यातल कौशल्य असलली
                                                                                                  ं
                                                                                                                 े
      आणण टापदटपीची आई  हळहळ वत्थमानात राहीनाशी झाली . व्यवसायान interior  designer असलली वृराली
                                                                                                          े
                                     ू
                                                                           ं
                                 ू
                                                                                      े
                                                                                                              े
                                                      े
                                         ं
                                                         े
                         े
      कामाच्ा व्यापामुळ आईला कायमच आपल्याकड ठऊन घेऊ शकत नव्ती . रोडच ददवस आई नतच्ाकड होती
                    ं
                                                                              े
      तेव्ा नतच्ा तत्राने काम करताना वृरालीची खूप चचडचचड व्ायची . त्ामुळ आर्रक पररस्थिती चांगली नसतानाही
                                  े
                                                    ं
                               े
      नतला धाकटया बदहणीकड ठवायला लागत होत.  ममताली, नतची बहीण मात्र हसतमुखाने आपल्या ३ मुलींबरोबर
                                                                                             े
      आईचही सगळ तत्र सांभाळत होती. तसे वृराली आणण नतचा भाऊ आर्रक मदत करायच पण अडचणीतही आई
                       ं
                     ं
               ं
          ं
                                                                                   ॅ
      नतर आनदी कशी  हे त्ांना न उलगडणार कोडच वाट. शेवटी भाऊ आईला कनडात घेऊन गेला आणण वृरालीने
                                                           े
                                                    ं
                                               ं
      सुटकचा ननश्वास टाकला होता.
           े
                                                                                                               ं
                                    ं
      आईला skype वर तरी पाहाव अशी अनावर उमदी नतला झाली. आत्ा टोरोंटोला रात्र असेल हे लक्षात आल पण
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   123   124   125   126   127   128   129   130   131   132   133