Page 79 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 79

ं
                                                                   े
                           ु
                                   े
                                              े
                                                                          े
             पण तुळशीच्ा कडीत अंड! हर हर! दवाला जरा तरी सोवळ ओवळ कळते की नाही!
                े
                                                                  ं
                                                                  ु
                                    े
      मी वैतागल होते. मग  मी ठरवल की चचनी  गुलाबाची ररकामी कडी आपण हा कबुतरांना
          े
                                                                                े
      घरट म्हणून वापरायला द्ायची आणण अंड काढन त्ाच्ात ठवायचे .पण कसल काय ? ती
                                                  ू
                                                               े
                                             े
              े
                   ू
      आई अंड सोडन 24 तास हलली नव्ती.
 MPFS 2021                                                                                           MPFS 2021
                                                                                                     MPFS 2021
                          ु
                            ू
                                                                      े
             दर तासाभराने कठन तरी नर यायचा. नतच्ा शेजारी दोन ममननट बसायचा आणण परत
                                                                    े
        ू
      उडन जायचा. शेवटी दुसऱया ददवशी  दुपारी बारा वाजता बसघतल तर कडी ररकामी होती.
                                                                         ु
                                                                         ं
                                                                                        ु
      ती बहुतेक खाणे शोधायला गेली असावी. मी  पटकन अंड उचलल आणण ररकाम्या कडीत ठवल .आणण तुळशीला
                                                                                       ं
                                                                                              े
                                                              े
                                                                      े
                                                                                                  े
      पाणी घातल. े
                तेवढ्ात ती  आलीच परत ! मीही खखडकीशी उभी राहून ती काय करते ते बघत होते. नतला अंड ददसल नाही
                                                                                                       े
                                                                                                              े
      आणण ती एकदम कासावीस झाली. त्ा क्षणी नतच्ा डोळ्ात बघताना, मला एकदम नतच्ा भावना  वाचता आल्या.
                                                                            े
                                              ू
      दुःख, वैफल्य, ननराशा नतच्ा डोळ्ात दाटन  आली होती. ती स्थिर नजरने माझ्ा डोळ्ात पाहून हताश पणे जणू
                                                                                                             े
                                                                                                    े
                                                                                                                े
      नवचारत होती..” तूही  आई आहेस ना?  तुला कळते ना मुलांच्ा नवयोगाचे दुःख ?  मग का  माझे अंड नाहीसे कलस?
      माझा शोक तुला कळत नाही का?”
                                                                                                              ं
                                                                                                                  े
                                 े
                                                                     े
                                                                                                    ं
                                                                                       े
                  मला गलबलन आल. मी नतला प्रेमाने गोड शब्दात सांमगतल. खरच!  मी बोलल नतच्ाशी बर का! “अग वेड,
                                                                          ं
                          ू
              े
      तुझे अंड मी सुरणक्षत दुसऱया कडीत ठवल आहे .जरा बघ तरी शेजारी!” पण नतला दुःखाच्ा भरात काही कळतच
                                   ु
                                   ं
                                             े
                                          े
      नव्त. कसली वेडाबाई ! आता कस सांगू ..”जरा मान वळवून शेजारी बघ!”
           े
                                       ं
                                                                   े
                                       े
                                                              े
                                                        ं
                                                        ु
              जवळजवळ दहा ममननट नतच लक्ष शेजारच्ा कडीकड गेल नव्त आणण मी नतला परोपरीने सांगत होते..
                                  े
                                                                         े
                                                   े
      “अग माझ्ावर रागावू नकोस.  मीही आई आह. असा दुष्टपणा मी कसा  करन? जरा पीज बघ तरी शेजारी!”
           ं
                                                                               े
                                                                ु
                         ं
                                                                                                             े
                                                                                                    े
                                                                ं
      शेवटी नतचा नवरा पख फडफडवत आला आणण नेमका त्ा कडीवर बसला. नतने मान वळवून नतकड बसघतल आणण
                                                     ू
      शेवटी नतला आपल अंड सापडल. ती पटकन उडन त्ाच्ावर जाऊन बसली आणण मान वेळावून परत माझ्ाकड                         े
                        े
                                      े
                             े
                                                                                                    े
                                                                                             ू
                                                                                                          ु
                                    े
                                          ं
      बसघतल. त्ा क्षणी नतच्ा नजरत आनद आणण कतज्तेची भावना होती. मला क्षणभर वाटन  गेल की कठल्यातरी
             े
                                                     ृ
                                               े
      अज्ात ईश्वरननर्मत धाग्याने आम्ही जोडलल आहोत आणण आमच्ा भावना एकमेकांना कठल्याही शब्दांणशवाय
                                                                                              ु
                                                 े
      कळत आहेत. फार अद्भुत क्षण होता तो!  मला अंदमान बेटावरच्ा त्ा बाईची गोष्ट आठवली, जजला सव्थ पशुपक्षांची
                                                                            े
                        े
      भारा समजते ! खरच, प्रेमाची भारा सव्थ प्राणीमात्रात एकच असते हे पटल मला त्ा क्षणी!
                  आता आता मला काळजी सुरू झाली नतच्ा बाळतपणाची ! ही बया तर चोवीस तास त्ा अंडावर बसून
                                                              ं
      होती. “अग ,तुझ्ा खाण्ा-नपण्ाचे काय ?”
                 ं
                                                                                                    े
                                                             ू
                ं
                                                   ू
                                                                                       े
                                                                       े
      पण खूप रडी होती आणण आकाशात ढगांनी सया्थला झाकन टाकल होते .सगळीकड मळभ दाटल होते .अंडाला
                                                                                                           ू
                                                                                                                  ू
                                                                                                             ्थ
      ऊब हवी म्हणून ही आई एक क्षणही नतरून  हलली नव्ती. शेवटी बारा वाजता जरा उघडीप झाली आणण सय चमक
                      े
      लागला. बसघतल तर ती नव्ती.बहुतेक आता ऊनाची ऊब आहे म्हणून ती खाणे शोधायला गेली असेल. तेवढ्ात
      माझी मुलगी खखडकीकड गेली आणण आनदाने ओरडली,
                                             ं
                             े
      “ अग आई ! आता एक नाही दोन अंडी आहेत नतरे!” मीही धावत खखडकी जवळ गेल दोन मळकट पांढऱया रगाची
                                                                                                              ं
                                                                                        े
      अंडी नतरे चमकत  होती.
           तेवढ्ात झेप घेऊन ती आली .अंडावर बसली आणण खुनशी नजरने आमच्ाकड बघून अंग फलवायला
                                                                                            े
                                                                              े
                                                                                                          ु
                                                                                               े
                                                                           े
      लागली. लगेच मी आणण माझी मुलगी घाबरून मागे सरकलो. नतने आपल अंग फगवून दुप्ट कल होते आणण रागाने
                                                                                                  े
                                                                                  ु
 वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….   वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                तीचा  .... क
                              कृ
                                            चा  ….
                                          ले
                             ं
      वारसा  .... ना ा
                     ंच
                       ा  .... स
                                                               ा !!!
                                                                                  आ ण .... शौया चा !!!                                                                                   आ ण .... शौया चा !!!
                                                              च
                                                                                       आ ण .... शौया
   74   75   76   77   78   79   80   81   82   83   84