Page 75 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 75

रादहली. हॉस्स्टल मधून परत आल्यावर एकदा सखाराम नतला जजल्हाला कसाबसा

      जाऊन बघून आला... नतच्ा डागडजीसाठी लागणाऱया खचा्थचा अंदाज कागदावर
                                        ु
                                                                                     े
                       े
                 ु
                                                               ्थ
      घेऊन इवलश्या चह-याने परत दफरला. त्ाच्ाने तरी तो खच ननभावणे शक् नव्त.
                              े
                                                                    े
      गाडी भगारात नवकायला दण्ाच्ा ग्यारजवाल्याच्ा सल्लाने त्ाच काळीज चरचरल.          े
                                          े
            ं
 MPFS 2021                                                                                           MPFS 2021
                                                                                                     MPFS 2021
                                                                                     े
                े
             पुढ काही माग्थ ददसत नसलला सखाराम गाडीच्ा नवरहात आणण आपल्यामुळ
                                       े
                                  ं
      नतच्ावर ओढवलल्या हा प्रसगावर झुरत रादहला. गावकरी, दहतचचंतक, गणा णशंपी,
                       े
                                                                                           े
                                े
                                                                                  ू
                                  े
                                                                             े
      मास्तर, जोशी डॉक्टर सगळ यऊन त्ाची भेट घेऊन चार शब्द समाजावणीच बोलन जायच. सखारामला त्ा शब्दांचा
                                                                                                        े
                                                                                                                 ू
      आधार होता. धीर यायचा... आणण कधीतरी परत चांगल ददवस पुन्ा यतील हा आशेवर तो आढ्ाकड बघत पडन
                                                                          े
                                                           े
      रादहला.
             सुगी झाली; ददवाळी आली. घराघरात पणत्ा, रोरणाई, फराळ, फटाक्ांची धमाल उडाली. पाडव्याच्ा
                                              े
                                                                                    े
                                                                                                       ु
      ददवशी सकाळी सखाराम नेहेमीसारखा खाटवर बसायला म्हणून घराबाहेर आला. गेल दोन ददवस त्ाला कबडांणशवाय
                     ं
                          ू
               े
                                                                                                  ं
                                                                                                          े
                              ू
      चालता यत होत. हळहळ चालत तो अंगणात आला. धूसर धुक्ामध्ये ददवाळीच्ा सकाळचा सुगध भरलला होता.
                                                                         े
      त्ाच्ा बायकोने अंगणात सुरख रांगोळी काढन त्ात छोटी पणती ठवली होती. पहाटच उठन नतने ही सजावट
                                   े
                                                                                                ू
                                                                                          े
                                                  ू
       े
                         े
      कली असणार..आह त्ात आणण ममळल तेव्ढ्ात जगण्ात रग भरायची सखाराम सारखी नतला पण सवय होती.
                                                                  ं
                                          े
                                                                                       े
                                                                                           े
      ददवाळीच्ा त्ा प्रसन्न सकाळी त्ाने अंगणात उभे राहून एक खोल श्वास घेतला ... खाटकड जाणार तेव्ढ्ात त्ाला
                                                                                             ं
      बाहेर कोणी मोठ उभ असल्याच जाणवल. अंगणाच्ा कोपऱयात काहीतरी भल रोरल उभ होत. गाय-बैल काही
                                                                                  ं
                                                                                                  ं
                          ं
                      ं
                                     ं
                                              ं
                                                                                         ं
                                                                             ं
                                                                                     ं
      असेल म्हणून हळहळ चालत तो हुस्वायला जवळ गेला ... काही वेगळच ददसल ... एका मोठ्ा गोणपाटाच्ा
                       ू
                           ू
                                        ं
      कापडाखाली काहीतरी अंगणात उभ होत.
                                            ं
             सखारामने जवळ जाऊन कापड ओढल ... आणण... आणण त्ाचा त्ाच्ा डोळ्ांवर नवश्वासच बसेना ...
                                                   ं
      समोर त्ाची सुडौल आंब्ासीडर आपल्या चार चाकांवर चमकत उभी होती, अगदी पूवदी होती तशीच.पूवदीसारख्याच
                                                                       ू
                                                                                          ं
      पण नव्या ददलल्या चमकणाऱया रगासह. इतक्ात धुक नवरळन सया्थची सोनेरी दकरण अंगणात पसरली आणण
                                       ं
                    े
                                                                   ू
                                                            ं
                                                               ं
      अंगणाच्ा बांधावर गाडीच्ा मागे उभी असलली गावकरी मडळी सखारामला ददसली... गणा णशंपी, गोनवंद मास्तर,
                                                 े
                                                                                    ं
                                           ं
      जोशी डॉक्टर, तुक्ा सुताराचा आता इजजनेर झालला मुलगा आणण इतर अनेक मडळी ज्ांना सखारामने कधी ना
                                                      े
                                                                ं
                  े
      कधी मदत कली होती ... सखारामच्ा डोळ्ात पाणी तरळल ... आवेगाने धावत त्ाने गाडीच्ा बॉनेटवर स्तःला
                                                                                    े
      झोकन ददल आणण भरल्या डोळ्ांनी ओसडणाऱया प्रेमाने आपल्या आप्स्कीयांकड पहात रादहला ... त्ाने भरभरून
                                            ं
          ू
                ं
                                                                     ं
             ं
                                                 ं
           े
      वाटलल आज त्ाला अनेक हस्ते परत ममळाल होत. गावकऱयांनी चदा गोळा करून त्ाची लाडकी आंब्ासीडर परत
                                                      ं
      आणली होती.
                                                                                                                   ं
                                                    ॅ
                                                                                                              ं
                                                          ्थ
                                                                       े
             दुसऱया ददवशी, भाऊबीजेच्ा सकाळी ... डशबोडवर चचकटवलल्या गणपतीच्ा छोट्ा मूतदीला त्ाने जास्दीच
                     ू
                              ं
                                                                                                         ं
      एक टवटवीत फल खोचल. अंगठा आणण तज्थनीच्ा चचमटीत एक उदबत्ी पकडन त्ाने पेटवली. हळच फकर मारून
                                                                                                         ु
                                                                                 ू
                                                                                                     ू
                                                                                                           े
      धूर कला. गणपतीला ओवाळल आणण मग स्स्टअररंग, डशबोड, मगयरचा दांडका, आणण गाडीत सगळीकड दफरवत
                                                                 ्थ
                                   ं
           े
                                                           ॅ
                                   े
                                                 े
      त्ाने ती उदबत्ी पुढच्ा काचच्ा एका खाचत अडकवली. गणपती आणण स्स्टअररंगला हात लावून भक्क्तभावाने
                े
      नमस्ार कला आणण जय दवाssss  म्हणत गाडीला स्टाटर मारला, मगयर टाकला ... आणण सखाराम आंब्ासीडर
                                 े
                                                             ्थ
      डौलाने सडकवर धावायला लागली.
                  े
 वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….   वारसा  .... ना ा ंच ा  .... स ं  कृ  तीचा  .... क ले चा  ….
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                  आ ण .... शौया चा !!!                                                                                   आ ण .... शौया  च ा !!!
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   70   71   72   73   74   75   76   77   78   79   80