Page 72 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 72

ु
                                                                                े
                                      सखाराम डट्रायव्र अशीच ओळख असलला  आणण  गावातून  तालका आणण
                                                                                                  ॅ
                               जजल्हाच्ा दठकाणी, म्हणजे प्रवाशांची रोज ने-आण करणाऱया खाजगी टक्सी सर्वव्सवाल्या
                                                   ं
                               सखारामला  काही  मडळी सखाराम आंब्ासीडर  असे  पण  म्हणायची. गाडीच्ा  मागे
                                                                                ं
                                                                                           े
                                                                                                        े
                               ‘बघतोयस काय मुजरा कर’; ‘घाई असेल तर हो पुढ’; ‘हॉन्थ ओक श्पज’ वगैर पांढऱया पेंट
            MPFS 2021
                               मधल्या वाक्ांच्ा वर “चचंगी मग्याची गाडी” अस लाल नपवळ्ा रगात काचवर ललदहलल,
                                                             ं
                                                                              ं
                                                                                             ं
                                                                                                                 े
                                                                                                       े
                                                                                                                  ं
             े
      त्ामुळ सखारामला दोन मुल आहेत आणण त्ांची ही नाव असावीत एवढीच मोघम मादहती प्रवाशांना होती. बाकी
                                  ं
                                                             ं
                                                                                        ं
                                                                                                                   ं
                                                      े
                                                ू
                                                                                                       ं
                                                    ु
      बऱयाच लोकांना सखाराम आपली गाडी सोडन कठ रहात असेल आणण त्ाचा पण घरससार असेल अस कधी वाटल
                                                                                                     ु
      नव्त. ददवसरात्र तो आणण गाडी एकत्र ददसायच... ददवसातून अशा १० - १२ चकरा... गाव ते तालका ते जजल्हाचं
                                                    े
           ं
                                                                                         े
      शहर उलट - सुलट गरगर दफरून प्रवाशांची ने - आण करताना सकाळच्ा पदहल्या फरीपासून रात्रीच्ा शेवटच्ा
                                                         ं
                                                                 ्थ
                                            े
                                    े
                                                                                            े
                                                                                                  ्थ
      फरीपयत तेच प्रसन्न आणण हसर भाव ठवत सखारामच हे काय अखड चाल होत गेली दकत्क वर......
                                                                      ं
                                                                             ू
                                                                                 ं
             ां
        े
                                                                                                               ं
             बऱयाच जणांना तो जन्मल्यापासून ही गाडी चालवतोय का गाडी बरोबरच त्ाचा जन्म झालाय हाच कोड होत
                                                                                                          ं
                                                                                                                   ं
                                                           े
      ... सखाराम पण गमतीने म्हणायचा “आमी एकाच वयाच ... पन्नाशी वलांडलीकी यदा दोगांनी बी... पन दहच तरुणपन
                                                                                                          ं
                                                                                   ं
                                                                                           े
                                                                  ं
                                                                      ं
                                                                                                  े
                                                  े
                                                                                                        े
                                                                                                           ं
      काय जात न्ाई ... अजून तेव्डाच दम हाय नतच्ात”... खर होत, एकवेळ सखारामच दाढीच पांढर खुट आणण
                   े
                                         े
                 े
      नवरळ झालल कस ददसायला लागल होते पण त्ा गाडीचा सुडौल बांधा आणण कमनीय चाल अजून तशीच होती...
                     े
      नवशीतली. सखाराम पण नतच्ावर जीवापाड प्रेम करायचा...रोज दकतीही झोपायला उशीर झाला तरी सकाळी भल्या
               ू
           े
      पहाट उठन तेलपाणी ... हवा करून आणण साबणाच्ा पाण्ाने पुसून मलमली नपवळ्ा फडक्ाने नतला चकचकीत
      करायचा. त्ाची ती अन्नदाती तर होतीच पण त्ाहूनही जास्त ददवसातल अठरा तास सार दणारी नप्रय सखी. नतची
                                                                                              े
                                                                           े
      जीवापाड काळजी घ्ायची तर त्ाला जणू सवयच जडली होती. एकवेळ खरचटल, लागल, खुपल स्तःला तर त्ाला
                                                                                                 ं
                                                                                          ं
                                                                                   ं
                                   े
                                                                                       ू
              ं
      चालायच पण नतच्ावर उमटलल्या एका बारीक ओरखडाने पण त्ाचा जीव कळवळन जायचा... सखाराम डट्रायव्र
                          े
                                                ं
                                          ं
                                                               ं
                                   ं
                                                                                                          ं
      आणण त्ाची गाडी ह एक अस आगळ वेगळ प्रेमप्रकरण होत ... त्ाला ओळखणाऱयांच्ा शब्दात “लफड” !!!
             गावातून  तालक्ाला जाणारी  एसटी तशी एकच; भल्या सकाळची.  पण मधला  सगळा वाहनव्यवहार
                           ु
                                         ं
                                                                           ु
                                                                     े
                                                                                                                  े
      सखारामच्ा ताब्ातला. एसटीच्ा नतर आपल्या सोयीने ननघणार, तालक्ाच्ा जजल्हाच्ा दठकाणी काम असलल                     े
                            े
      आणण कॉलज, पॉललटनक्कच नवद्ारदी आणण बरचसे आयत्ावेळी आठवण होऊन “अजांट काम ए बघ. लवकर
                                   े
                                                     े
                 े
                                                                                   े
              ं
      पोचायचय  मदा्थ” अस म्हणून घाई करणार हे सगळच सखारामच्ा सेवेच रोजच मानकरी.  प्रवाशांनी अनुभवलल                  े
                                               े
                           ं
                                                        े
                                                                             े
                                                                                                                  े
                     े
                       े
      आणण सांमगतलल दकस्े तर असख्य... बरचदा नवनोदीच; आणण तसेच अनेकदा सखारामच्ा परोपकारी वृत्ीच्ा
                                               े
                                      ं
                                                                           े
                                                                                              ू
                      े
                                                                ं
                                                                                                     ु
      कराही सांगणार. काही वराांपूवदीचा तर एक मजेदार दकस्ा पचक्रोशीत फमस होता. गावाकडन तालक्ाला जाताना
      एकदा नवा फौजदार त्ाला नडला होता त्ाचा...
                           ं
                                                                                      ु
                       ं
                                                               े
                                                                                             े
             काय झाल होत की नेहमीप्रमाणे सकाळची पदहली फरी घेऊन सखाराम तालक्ाकड भरधाव ननघाला होता.
                                                                                                             े
                                                                                                  े
                                                                                                           े
                                                                                   ं
                                  े
      आता सकाळच्ा पदहल्या फरीला आणण ते पण सोमवारच्ा ददवशी मग-हाईक अनेक. सगळच नडलल आणण
                    े
      एसटी चकलल. हा रोजचा आहे हाला घे, दुसऱया एकाला नाही म्हणता यत नाही, नतसऱयाला तालका हॉस्स्टलात
                                                                                                     ु
                  े
                                                                             े
              ु
                            ु
              ं
                                                                             ं
      पोचायचय, आणणक कणाला कोटा्थची तारीख पडलीय ती गाठायचीय अस करत करत सखारामने त्ा ददवशी जरा
      जास्तच प्ाससंजर भरल. आणण ननघणार; तेवढ्ात गावच चदुमल सावकार आणण त्ांची गललठ्ठ बायको आणण
                             े
                                                               े
                                                                                                  े
                                                                 ं
      तसाच गोल मुलगा घेऊन हजर झाल. आता काय करायच? सावकाराला तर नाही म्हणूच शकत नव्ता सखाराम.
                                                              ं
                                          े
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   67   68   69   70   71   72   73   74   75   76   77