Page 73 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 73

ं
      पुढमागे कधीतरी कजा्थची गरज लागणार हे मादहती होत त्ाला...
                                            े
         े
             डट्रायव्र धरून एरवी सहा जण बसू शकणाऱया त्ा गाडीत आधीच नऊ जणांची
      भरताड होती आज. त्ातल्या दोघां दकरकोळ पण तरण्ा गडयांना सखारामने वरती
                                        े
                                   ं
      सामानाच्ा जागी बसायची नवनती कली. चांगली दोन रुपयाची त्ांच्ा भाडात कमी
                                                                                                     MPFS 2021
 MPFS 2021                                                                                           MPFS 2021
                                              े
      करण्ाची हमी ददल्यावर दोघे तयार झाल आणण वर सामानाच्ा हौद्ात नवराजमान
                                                                             े
                    े
          े
      झाल. जरा पुढ, जरा मागे, कोणी एकाच्ा मांडीवर, तर कोणी सीटच्ा कडवर असा
      बराचवेळ खटाटोप करून बाकीच्ा प्रवाशांबरोबर  सावकार -  सावकारीण पाठीमागच्ा सीटवर कोंबून बसल आणण
                                                                                                             े
      पोरगा सखारामला खेटन तशाच अडचणीत काही प्रवाशांबरोबर पुढ. ही  सगळ्ांना गाडीत दफट बसवायची कसरत
                                                                      े
                           ू
      अधा्थ तास चालल्यावर घामाघूम झालेली सखारामसह बारा जणांची ही वरात वाटला लागली.
                                                                                  े
                                                          े
                 ु
                                                                                                 े
                                                     ू
             तालक्ाच्ा वेशीवरून दगडी कमानी खालन पुढ जायला आणण पोललसांची जीप आडवी यऊन उभी राहायला
                                          े
                                   ू
                                                                                            े
                                                                                         े
      एकच गाठ पडली. ननवन बदलन आलला फौजदार ऐटीत खाली उतरला आणण गाडीपुढ यऊन उभा ठाकला. आज
      सकाळी उदबत्ी ओवाळायची नवसरलो, का नमस्ार करायचा रादहला असा नवचार करत सखारामने  कचकन जागीच
                                                           े
      रिेक लावत गाडी रांबवली. फौजदाराने खखडकीतून डोळ नवस्ारत आतला हा कोंडवाडा आणण वरून डोकावणाऱया
      दोघांना बसघतल... त्ाच्ा चहेऱयावर नवस्मय, राग, हस, असे वेगवेगळ उमटलल भाव दटपत सखाराम पायउतार
                                                           ू
                     ं
                                                                          े
                                                                                  े
                                  े
                                                                                    े
      झाला. आता फौजदाराला ननपटवून, काही जुगाड करून सखाराम यईल परत हा नवचारांनी प्रवासी मडळी तशीच
                                                                                                       ं
                                                                       े
      घामाघूम अडचणीत बसून रादहली...
                                                                                                                  ं
             फौजदाराने सखारामचा रामराम घेतला आणण णशव्यांची एक लाखोली वहात त्ाच लायसन्स मामगतल.
                                                                                              ं
                                         े
      सखारामने त्ाच्ा हातात ते दत - दत सगळा इनतहास, आपल हावर चालणार पोट, नडलल प्रवासी, वगैर वगैर                   े
                                   े
                                                                                                             े
                                                                                                े
                                                                                              े
                                                                  ं
                                       े
                                                                                                      ं
                                                 ं
                                              ं
      करत गयावया करायला सुरुवात कली. दडाच पुस्तक हवालदाराला काढायला सांगत फौजदाराने शभरची पावती
      फाडायचा हुकम जसा कला तसा सखारामने मटकन खाली बसून त्ाच पाय धरल. दोन चार ममननट पायाला नवळखा
                                                                                  े
                                                                        े
                                                                                                   े
                            े
                   ू
      घालन गयावया करणाऱया सखारामाकड पहात फौजदाराला एकदम काय वाटल कोण जाणे. त्ाने हवालदाराला दड
                                           े
          ू
                                                                                                                 ं
                                                                                ं
                      ू
                                                        े
                                                   ू
      न करण्ाचा हुकम सोडला. अचानक कनवाळ झालल्या फौजदाराकड दीनवाणेपणाने पहात सखारामने आपल्या
                                                                          े
                                                                 ं
                                                                                                                 ं
                                                 ं
      मुस्ाडात मारून घेत पुन्ा नाही करणार अस जेंव्ा सांमगतल तेंव्ा फौजदार अचानक हसत-हसत बोलला... दड
            े
      माफ कला पण एक णशक्षा सांगतो... हा सगळ्ांना खाली उतरव आणण दोन ममननटात मला परत बसवून दाखव... मला
      पण पहायचय कस काय जमवलस हे.... आणण पुढचा अधा्थ तास हा कवायतीत गेला. फौजदार आणण हवालदारांची
                                    ं
                 ं
                       ं
      हसून हसून मुरकडी वळली आणण इतर जमलल्या बघ्ांची करमणूक. दहा बारा वेळा खाली उतरवून आणण बसायला
                     ं
                                                े
                     ु
      लावून पण सखाराम आणण प्रवाशांना परत गाडीत कोंबून बसणे काही जमेना... शेवटी एकदाच कसबस जमल...
                                                                                                          ं
                                                                                                 ं
                                                                                                                ं
                                                                                                      ं
                                          ं
                                                                                                            ं
                                                                                               े
      फौजदाराने मग हसत- हसत पुन्ा अस कलस तर पाचशे रुपय दड होईल अशी प्रेमळ धमकी दत जा सांमगतल आणण
                                                                े
                                               ं
                                                                  ं
                                            े
                                                        ु
      सखारामची आंब्ासीडर बारा जणांना घेऊन डलत डलत मागा्थला लागली... ही करा घडन दकत्क वर झाली तरी
                                                                                          ू
                                                                                                  े
                                                                                                        ्थ
                                                  ु
      अजूनही गावच्ा गप्ांमध्ये, घराघरात, पारावर, चावडीवर,  सगळीकड लोक तेवढ्ाच आवडीन चघळन सांगत
                                                                                                    ं
                                                                           े
                                                                                                           ू
      असतात... सखाराम डट्रायव्र आणण त्ाच्ा गाडीच असे अनेक दकस्े पचक्रोशीत प्रससद्ध होते.
                                                                          ं
                                                      े
                                                               ं
                                                                                                               ं
                                                                                                      ं
             सखारामच्ा हा दकशश्यांबरोबर त्ाच्ा परोपकारी गपू गोष्टींची तर भरपूर साठवण होती. खर सांगायच तर
                                                                           े
                                                                                                 ं
                                े
      सखारामच्ा हा स्भावमुळ त्ाची झोळी लोकांच्ा प्रेमाने ओतप्रोत भरलली होती... कमाईच्ा पुजीपेक्षा वजनदार.
      अडलल्या नडलल्यांना आपल्यापरीने मदत न करण्ात सखारामचा एक ददवस गेलाय अस कधीच झाल नाही.
           े
                                                                                               ं
                                                                                                            ं
                     े
                       ा  .... स
                             ं
                     ंच
 वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….   वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
      वारसा  .... ना ा
                              कृ
                                            चा  ….
                                          ले
                                तीचा  .... क
                                                                                  आ ण .... शौया चा !!!                                                                                   आ ण .... शौया चा !!!
                                                               ा !!!
                                                                                       आ ण .... शौया
                                                              च
   68   69   70   71   72   73   74   75   76   77   78