Page 78 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 78

ं
                                                                                   े
                                                                कबुतराच बाळतपण
                                                                                    -  स्हल दशपांड      े
                                                                                                 े
                                                                                          े
            MPFS 2021




      सकाळची गडबड आटोपली आणण मी झाडांना पाणी घालायला वळले. दुबईमध्ये ७-८ मदहने उन्ाळा! त्ामुळ
                                                                                                              े
                                                                ं
                                                ें
                      े
                             े
                                                          ्थ
      खखडकीत लावलली झाड जगत नाहीत. नोव्बर ते माचच्ा रडीत जगली तर झाड जगतात.
                                                                                    े
                                                           ू
                                                                                             े
                                                                                                               ं
      यावरदी माझ्ा मैमत्रणीच्ा सल्लाने मी चचनी गुलाब, पेटननया, ॲस्टर आणण तुळशीची झाड माझ्ा खखडकीत रगीत
        ं
                                                        ्थ
                                           े
                                       ॅ
      कुडांमध्ये लावली होती. एक टोमटोच झाड ही नसरीतून आणल होते. पण दोन चार ददवसांतच समोरच्ा नबस्ल्डंग
                                                                    े
      मधील कबुतरांनी चीनी गुलाबाची आणण टोमटोची पाने उपटन खाल्ी. आठ ददवसात दोन्ी कडा ररकाम्या झाल्या.
                                                               ू
                                                                                               ु
                                                                                               ं
                                                ॅ
      आता तुळशीची पाने उपटायला त्ांनी सुरुवात कली.
                                                    े
              कबुतरांबद्दलचा माझा सताप डोक्ात मावत नव्ता. त्ांना धनलाभासाठी रोज सकाळी दाणे घालणाऱया
                                     ं
                                                                                               े
                                       ं
                                     े
                                                                ्थ
                        े
      माणसांचाही राग यत होता. पुढच पधरा  ददवस मी सतत सतक राहून कबुतरांना हाकलत रादहल आणण माझे तुळशीच                े
                    ू
                                                                             ु
                                                                                                 े
                                                                     ं
                                                                                          े
      रोप वाचल. पेटननयालाही पदहला बहर आला आणण गडद गुलाबी रगाच्ा फलांनी ते इवलसे रोपट भरून गेल.सकाळी
                े
                                                                                                           े
      उठन ती फल बसघतली की मन प्रसन्न होऊन जायच.
                                                      े
         ू
                   े
                ु
              कबुतरांनीही आता बहुतेक आमच्ा खखडकीचा नाद सोडला होता.कोण हा भयकर बाईचा आरडाओरडा
                                                                                           ं
                                                                                                               े
                              ँ
                                                                             े
      ऐकणार आणण पाठीत हगरची छडी खाणार! त्ांनीही सारासार नवचार कला असणार! तसे मधे-मधे एखाद वाट
                                                    े
                                 ू
            े
              े
        ु
                                                                                        े
                                                                                             ्थ
      चकलल पाखरू यायच. गुटर गू करत बसायच. मीही जरा ननधा्थस्त झाल्याने नतकड दुलक्ष करायच. कधी कधी
                            े
                                                                                                       े
                                            ं
      पस्स्टकच्ा वायस्थ ,गवताच्ा काडा कुडात सापडायच्ा.
        ॅ
      “वाऱयाने उडन यत असतील. जाऊ द!” म्हणून मी पाणी घालायचे. त्ाददवशीही असेच एक कबूतर तुळशीच्ा
                       े
                  ू
                                           े
                                                                           े
                                                                                                              े
                                                                                     ू
        ु
                                    े
                   े
                                         े
      कडीवर बसल होते. मी पाण्ाच भांड घेऊन खखडकी उघडली. मला वाटल लगेच उडन जाईल. पण दढम्म हलल नाही.
        ं
      मला त्ाच्ा धाररष्टाचा राग आला आणण मी जवळ जाऊन त्ाच्ा अंगावर ओरडल.ते फक्त जरासे सरकल.                   े
                                                                                       े
                          ु
                          ं
      बघते तर काय…..कडीत एक अंड होते!
                                       े
                                                                               े
                                                                          े
                                                                 ं
                                                                 ु
              म्हणजे हा कबुतरीण बाईंनी चक् आमच्ा तुळशीच्ा कडीत अंड ददल होते.आत्ा मला त्ा गवताच्ा काडा
              े
      कठन यत होत्ा त्ाच उलगडा झाला. सासूबाईंच्ा आजारपणासाठी मी दहा ददवस भारतात गेल असताना हांना
        ु
         ू
                                                                                                    े
                         े
      रान मोकळ ममळाल होते.
                 े
                                                         े
                 मला काय करावे सुचना. आधी तर हा पोटभाडकरुच्ा अनतक्रमणाचा मला फार राग आला.पण ती कबुतरीण
                                                            ं
                                 े
      बाई अंड सोडन दढम्म हलायला तयार नव्ती! नतच्ा नपंगट लालसर डोळ्ानी माझ्ा डोळ्ात डोळ घालन मला
                                                                                                             ू
                                                                                                       े
               े
                    ू
                े
      आव्ान दत होती..
      “माझ्ा अंडाला हात लावलास तर बघ ही आई काय करल!”
                                                             े
                                         ू
                                                                  े
      तेवढ्ात माझी मुलगी अभ्ास सोडन बाहेर आली आणण अंड बघून एकदम खुश झाली. “वॉव मम्मी..दकती मस्त
                                                        े
                                    ्थ
      मज्जा आहे! “ मग मीही ननसगाच्ा हा चमत्कारापुढ माघार घेतली.
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   73   74   75   76   77   78   79   80   81   82   83