Page 71 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 71

ं
                             िखाराम आबयािीडर
                                                   - प्रकाश कळकर                                     MPFS 2021
                                                                े




                                                   े
             स्स्टअररंगच्ा मागे डशबोडवर चचकटवलल्या गणपतीच्ा छोट्ा मूतदीला त्ाने जास्दीच एक टवटवीत फल
                                ॅ
                                      ्थ
                                                                                                                ू
                                                                                                ं
                                                                                            ं
            ं
      खोचल ... अंगठा आणण तज्थनीच्ा चचमटीत एक उदबत्ी पकडन तळहाताच्ा बाजूला नतच्ा टोकाशी एक काडी
                                                                   ू
                                          ू
                                                                                          ं
                                                               े
                                              ं
                                               ु
      लावून पेटवली... पेटत्ा ज्ोतीला हळच फकर मारून धूर कला...  गणपतीला ओवाळल आणण मग दोन चार वेळा
                                                                                                           े
      स्स्टअररंग, डशबोड, मगयरचा दांडका, आणण इतरत्र गाडीत सगळीकड दफरवत त्ाने ती उदबत्ी पुढच्ा काचच्ा एका
                       ्थ
                                                                      े
                 ॅ
      खाचत अडकवली... आधी गणपती आणण मग स्स्टअररंगला हात लावून भक्क्तभावाने नमस्ार कला आणण जय दवा
          े
                                                                                                 े
                                                                                                                 े
      म्हणत गाडीला स्टाटर मारला... दोन चार वेळा खदखदत १९६२ मॉडलची ती माक २ चकचकीत ननळी आंब्ासीडर
                                                                                   ्थ
                                                                       े
                         ्थ
      चाल झाली आणण सखाराम डट्रायव्रने नतला मनोमन स्मरत पदहला मगयर टाकला. पावावर लोणी लागल्यासारखी
          ू
      गाडी गुळगुळीत सडकवरून जजल्हाच्ा ददशेन धावायला लागली आणण आत ठासून भरलल प्रवासी त्ा आरामदायी
                                                                                          े
                                                                                            े
                          े
                                                 ं
                                                 ू
                                                                                                          े
                                          े
                                   ं
                                                                                                               े
      प्रवासात आपापल्या नवश्वात दग झाल... खेटन शेजारी बसलल्या एका प्रवाशाने हाताच्ा तळव्यावर पुढ कलल्या
                                                                                                             े
                                                                 े
                                                                                          ं
                                                                                                           े
                 ं
           े
                                                                           े
                                                                                   ं
      मळलल्या तबाखूची एक चचमूट ओठामागे सरकवत सखारामने त्ाच्ाकड प्रसन्नतेन पादहल आणण ॲक्क्सलरटरवरचा
      पाय अजून दाबला... समोरच्ा काचच्ावर लावलली रशमी गोंडांची माळ आणण पाठीमागच्ा काचच्ा आत
                                                                                                          े
                                                            े
                                                        े
                                          े
      टांगलल कापडी पोपट एका लयीत हलवत ती सुडौल मोटार वेगान दौड लागली.
                                                                        ू
             े
                                                                    ं
           े


















      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   66   67   68   69   70   71   72   73   74   75   76