Page 10 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 10
अ�य�ीय मनोगत
महश शु�
े
एका धावपळीच्या संध्याकाळी, घरी दासबोध अभ्यासवगाच्या माऊलींच्या कायक्रमासाठी "ताटी उघडा �ान�र" �ा नािटकच्या
र्
े
े
र्
े
े
े
े
तालमीला सगळ पालक त्यांच्या पाल्यांना घरी सोडायला आल होत. आपल सध्याचे िव�स्त सलील, तो सुद्धा मल्हारला घेऊन
तािलमी साठी आला होता. तव्हा सहज त्यान िवषय काढला आिण म्हणाला �ा वष� महाराष्ट्र मंडळाची धुरा सांभाळशील का आिण
े
े
का कोणास ठाऊक, कोणताही पुढचा मागचा िवचार न करता, अगदी माझ्या सहचा�रणीच्या सल्ल्यािशवाय िततक्याच सहजपणे मी हो
े
म्हटल. पुढच्याच �णाला मी काय करतोय �ाची जाणीव झाली आिण त्याला सांिगतले मला काही िदवस दे मग सांगतो. असेच काही
े
े
े
े
े
े
े
े
आठवड गेल. मी जेव्हा मागे वळून पािहल तव्हा जाणवल िक महाराष्ट्र मंडळान आपल्याला अगदी "घशी िकती करान" �ा उ��
े
र्
�
प्रमाणे भरभ�न िदल. िमत्रांपासून त अगदी व्या�ांपयत!! ज्योतीचा ही िवचार घेतला. एक गो� प्रकषान जाणवली िक आपल्याला
े
े
भरपूर वेळ द्यावा लागणार आिण तसा मनाचा िन�य ही कला.
े
ही जबाबदारी जर यशस्वी �रत्या पूणर्त्वाला न्यायची असेल तर योग्य सहकारी हवेत. काहीतरी पूवर् जन्मीचे ऋणानुबंध असावेत अशी
पटकन सगळी नावे सुचली.. िनिखल, अजय, मोहना, आनंद, गौरी, िप्रया, तजिस्वनी, मनीषा, राजीव, अिभजीत, नरद्र, सिचनआिण
ें
े
े
�ेता ...सगळच एकाह�न एक ह�शार, िनरपे� वृ�ीचे आिण नाट्य, कला, क्र�डा, सांस्कृितक आिण सामािजक �ा सवर् �ेत्रांची चांगलीच
े
े
र्
े
े
जाण असलल. जेव्हा आम्ही सगळ पिहल्यांदा भेटलो तव्हा आपली कायका�रणी बघून सगळ्यांनाच एक सुखद धक्का बसला. सगळच
े
े
उत्साही आिण तत्पर!! मग काय, प्रत्यक कायक्रम ठरिवणे, सगळ्यांचे एकमत होणे तसे िजिकरीचे असत, पण त सुद्धा एक आनंदयात्रा
े
े
र्
होऊन गेल. े
र्
े
सवात प्रथम गणरायाला वंदन क�न आम्ही श्री सत्यनारायण पूजेचा घाट घातला. प्रथमच इंिडया क्लब मध्य पिवत्र वातावरणात आिण
िदमाखात श्री सत्यनारायणाची पूजा यथासांग संपन्न झाली. सगळ्याच सभासदांनी हजेरी लावून एक प्रकार आमच्या सिमतीला खात्रीची
े
पावतीच िदली. नंतर एका पाठोपाठ एक असे पिहल्या पाच मिहन्यातच सांस्कृितक, सामािजक, तुकाराम बीज सारखे अध्याित्मक तसेच
े
े
र्
मनोरंजनाचे ११ कायक्रम आयोिजत कल.�ा सवर् कायक्रमांना आपल्या सभासदांनी अितशय उत्स्फ ू तपणे दाद िदली त्याबद्दल आम्ही
र्
र्
े
े
सगळच त्यांचे ऋणी आहोत. आपल सभासदत्व िदवसागिणक वाढत आहे. अगदी आज तब्बल आठ मिहन उलटून गेल्या नंतर सुद्धा
े
अनक नवीन क ु टुंब आपल सभासदत्व घेत आहेत ही खूपच सुखकारक बाब आहे.
े
े
े