Page 14 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 14
सपादकीय
ं
�वता घालवाडकर
े
े
े
कागदाच पंख घऊन मनाची स्वच्छंद भरारी
े
े
े
अ�रातल्या संवदना अन् असू द लखणी करारी
नमस्कार मंडळी !!
िदवाळी हा प्रकाशाचा सण,मांगल्याचा उत्सव; तर िदवाळी अंक हा वाङमयाचा,सािहत्याचा महोत्सव!!
े
े
मराठी सािहत्याच्या उ�ुंग भरारीतील एक लहानस पुढच पाऊल म्हणज 'स्वच्छंद' चा हा िदवाळी अंक.
े
े
े
ै
े
े
े
े
े
े
मराठी भाषच वभव क ु ठही सीिमत न ठवता त्याची पुरपूर लयलूट व्हावी तसच सािहत्यप्रमींना प्रितभच्या
े
े
े
े
प्रांगणात मनसो� िवहार करता यावा या उद्दशान कोणत्याही िविश� िवषयाच बंधन न ठवता साकारला गला
े
हा आगळा वगळा 'स्वच्छंद’.
े
र्
अशा या मनमुराद सािहत्याच्या स्वच्छंद भरारीत समािव� होणाऱ् या विवध्यपूण लखनाची, कलािवष्काराची
ै
े
नुसतीच िनवड क�न न थांबता, त्यावर यथायोग्य संस्कार क�न संपािदत करण्याची खूप मोठी आिण
े
े
े
आव्हानात्मक जबाबदारी ज्या िव�ासान अध्य� श्री महश शुक्ल यांनी माझ्यावर सोपवली तसच त्यांच्या
े
र्
े
या िनणयाला सिचव श्री िनिखल जोशी आिण कोषाध्य� श्री अजय भांग यांनी अनुमोदन िदल त्याबद्दल
मी त्यांच आभार मानत. िदवाळी अंकाच्या या सादरीकरणाच्या प्रवासात कायका�रणीतील सव सदस्य�पी
र्
े
े
र्
ै
े
िमत्र मित्रणींची अितशय आपुलक�ची आिण िजव्हाळ्याची साथ लाभली.तसच मंडळाच्या सभासदांच्या
े
अनमोल सहकायामुळच या वष�चा िदवाळी अंक 'स्वच्छंद', प्रितभच्या प्रांगणात उंच भरारी घऊ शकला.या
े
र्
े
सवाची मी शतशः आभारी आह!!
े
�
े
े
रिसकहो, ही सािहत्याची आनंदयात्रा आह.यात लखक,कवी आिण कलाकारांचा सहभाग िजतका
महत्वपूण आह िततकच रिसक वाचकांच योगदानही मोलाच आह. आपल्यासारख्या सू�,िवचारी आिण
े
र्
े
े
े
े
े
र्
रिसक वाचकांच्या समथ हातांमध्य 'स्वच्छंद' आम्ही मोठ्या आशन आिण िव�ासान सुपूत करीत आहोत.
े
े
े
र्
े
े
े
आजवरच्या अनक िदवाळी अंकांसारखाच हाही आपल्या पसंतीस उतरल अशी आशा आह.
र्
�
मंडळाच्या सव सभासदांना, वाचकांना आिण िहतिचंतकांना कायका�रणी २०२२ तफ िदवाळीच्या हािदक
र्
र्
�
शुभच्छा! ही िदवाळी आपणा सवाना आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची, आरोग्यदायी जावो ही ई�रचरणी
े
प्राथना.
र्
े
स्वच्छंद च्या प्रस्तुत अंकाची मांडणी सूत्रबद्ध व नीटनटक� व्हावी यासाठी मी आटोकाट प्रयत्न कल आहत;
े
े
े
तरीही काही त्रुटी रािहल्या असतील तर गोड मानून घ्याव्यात. थोडक्यात संत तुकाराम महाराजांच्या शब्दात....
ें
फोडील भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ।।
धन्यवाद