Page 19 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 19

शाळत असताना िनबंध िलिहला होता,त्यानंतर कधी काही िलहायची वेळच आली नव्हती.
                                          े
                                      मनोगत िलहायची संधी िमळाली आिण दुबई मधली गेली सोळा वष� डोळ्यासमोर यऊन
                                                                                                          े
                                      गेली.

                                                                                           े
                                      नवीन देशात ओळखी होण्यासाठी खरं तर महाराष्ट्र मंडळ जॉईन कलं होतं. सु�वातीला फ�
                                                                                                         े
                                                                                       े
                                      मंडळात ऑिडयन्स म्हणून यायचो. नंतर जेव्हा कायर्क्रमांमध्य सहभाग घेता आला तव्हा
                                                                               र्
                                                                                                      े
                                      अजून मजा यायला लागली. नाटक, गाण्याचे कायक्रम, सणवार या सगळ्यामुळ मराठी पण
                                      जपता आलं. संत सोहळ्यािनिम� मुलांना घेऊन नाटक बसवण्याची कल्पना इतक� छान
                                      आहे क�, एरवी "हाय ड्यूड"म्हणून िव्हिडओ गेम खेळणाऱ्या मुलांची हसत-खेळत आपल्या
         गौरी लातूरकर                 संतांशी ओळख झाली. कौिशक किमटीमध्ये होता तव्हा मंडळ अजून जवळून पािहलं
                                                                                े
        आिण त्यात एक मोठा प�रवार िमळाला. त्यानंतर अनक वषर् अप्रत्य�पणे मंडळाचा भाग होत. े
                                                   े
                                                                                            े
                                                       े
                                     े
        ज्योतीताई आिण महेश दोघेही इतक आपलंस क�न घेणार आहेत क� त्यांनी किमटीमध्य यायला आवडल का िवचारल्यावर
                                                                               े
                                                 �
        नाही म्हणण्याचा प्र�च नव्हता. पिहल्या मीिटंग पयत टीम मध्य कोण आहे हे एक 'सरप्राईज' होतं आिण आज मी हे म्हणू शकत  े
                                                           े
                    े
             े
                                                                                                        र्
        क� त एक 'प्लझंट सरप्राईज' होतं. पिहल्या िदवसापासूनच एक पॉिझिटव्ह एनज� जाणवली जी प्रत्येक मीिटंग िक ं वा कायक्रमात
                        े
        नहमी तशीच असत. मला खात्री आहे आमच्यापैक� प्रत्यकजण पुढच्या िमटींगची आिण कायर्क्रमाची आतुरतन वाट बघत
                                                      े
                                                                                                 े
          े
                                                                                                े
        असतो.
                                                                                                            े
                                                                                                 र्
        जेव्हा मला ‘दादा एक गूड न्यूज आहे’ या नाटकाची जबाबदारी िदली गेली तेव्हा सगळ्यांच इतक ं  छान टीम वक होतं क� अनक
                             े
        चॅलजेस यऊनही त्याचं प्रशर क ु णालाही जाणवलं नाही. महेशन आिण टीमन मला तव्हा कॉिन्फडन्स िदला नसता तर कदािचत
            ें
                                                                     े
                 े
                                                                           े
                                                           े
                                                 े
        ऑिडयन्स समोर उभे राहण्याचे धाडस मी कधीच कलं नसतं.
                                                                                                           े
                   े
        आम्ही सगळ नुसतच किमटी मेंबसर् नसून, एक क ु टुंब झालो आहोत आिण त्यात िनगेिटिव्हटीला जागाच नाहीये. या संधीमुळ मी
                        े
            े
        अनक गो�ीना ओव्हरकम क� शकले आहे आिण त्यासाठी पूणर् टीमला थँक्यू!!
         स्वराज्य तोरण चढ,गजर्ती तोफांचे चौघड. े
                        े
                           े
                                           े
         मराठी पाऊल पडत पुढ,मराठी पाऊल पडत पुढ. े
                        े
                                          �
         मी श्री सिचन श्रीकांत िचटणीस तुम्हा सवाना मनापासून अिभवादन करतो.
         मूळचा मी मुंबईकर आिण गेली अठरा वषर् शारजात वास्तव्य.
         दुबई महाराष्ट्र मंडळ परदेशातील माहेरघर.
         या परदेशातील माहेरघरामुळ आपण आपल्या घराशी आपल्या मातीशी आपसुक जोडल जातो
                                                                                े
                               े
                   े
                             े
         आिण मग यथ जुळतात त ऋणानुबंध.
                    े
         गेली अनक वषर् मी मंडळाचा मेंबर आहे. ऑगस्ट २०२१ पासून मंडळाचा सिचव म्हणून कायरत      सिचन
                                                                                   र्
                े
         झालो.
         मंडळाची ४९ वषाची वाटचाल आिण त्यातूनच  मंडळाकरता काहीतरी नवीन क�न दाखवण्याची       िचटणीस
                       र्
         िजद्द �ा उमेदीन मी २०२२ कायका�रणी सिमतीचा सदस्य झालो. पुन्हा एकदा नव्या नतृत्वाखाली जोमान काम सु� झाल. नवीन
                                                                                             े
                     े
                                   र्
                                                                              े
                                                                                                          े
         टीम, नवीन िवचार, वेगळ अनुभव आनंद िद्वगुिणत क�न गेले.
                             े
                                                                                               र्
         आ�ापयत आम्ही आगळ वेगळ कायक्रम देऊन आपल्या सगळ्यांचे मन िजंकल आहेच, आपल पुढचे कायक्रमही असेच दमदार
                                       र्
                                  े
                                                                         े
                                                                                      े
                             े
                �
         असतील आिण आपण सवर् त्याला भरघोस प्रितसाद द्याल हीच आमची सिदच्छा.
                  े
                     े
         माझ्यावर ठवलला िव�ास आिण िदलेल्या संधीबद्दल मी आपल अध्य� श्री महेश शुक्ल जी �ांचा मनापासून आभारी आहे.
                                                            े
         महाराष्ट्र मंडळाचा सांस्कृितक आिण सामािजक वारसा असाच चालू रहावा ही मनापासून प्राथना.
                                                                                    र्
         दीपावलीच्या हािदर्क शुभेच्छा.
   14   15   16   17   18   19   20   21   22   23   24